Homeताज्या बातम्याबाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन ...

बाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन …

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड : पालक संघाकडून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म

दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिक्षक हा भारताची भावी पिढी घडवत असतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाल विकास मंदिर शाळेत पालक संघाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, तसेच शाळा प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे आहे याविषयी माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून पालकांना दिली. तसेच पालक संघाने शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

यावेळी, पालक संघाकडून शिक्षकांना भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व शिक्षकांना अल्पोपहार देण्यात आला. डॉ. राकेश आत्राम, रुपाली धुमाळ यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.

यावेळी, मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, मंजुषा चोरामले, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा विद्या टकले, बापू मुळीक, सीमा काळे पूजा निगडे, शारदा यादव नरेंद्र महाजन  माणिक शेंडकर, दिपक कांदळकर, पालक प्रतिनिधी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक प्रतिनिधी शीतल चिंबळकर आणि स्मिता कोलते यांनी केले. सुषमा कोलते यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

दिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या बुलेटस्वारांवर ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : दिवे घाट, पालखी महामार्ग बायपास आणि सासवड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत गाड्यांचे सायलेन्सर फटाक्यांसारखे वाजवत आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक...

error: Content is protected !!