Homeताज्या बातम्यामद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी…

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज

मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे
याबाबत फिर्यादी – प्रकाश राजाराम काकडे वय – 40 वर्षे, व्यवसाय – शेती रा पांगारे ता पुरंदर जि पुणे यांनी
संशयित आरोपी – अक्षय सुहास परब वय 30 वर्षे रा.25

मेटो टावर अँमेनोरा हडपसर पुणे मुळ रा.नेहा पुजा

कोआँपरेटीव्ह सोसायटी मिटा नगर गोरेगाव वेस्ट मुबई
यांच्या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

सासवड ता.पुरंदर जि.पुणे गावचे हददीत काळुबाई मंदीराचे जवळ वळणावर सासवड विर रोडवर

दिनांक 18/04/2026 रोजी सकाळी 08:00 वाजताचे सुमारास सासवड ता.पुरंदर जि.पुणे गावचे हददीत

काळुबाई मंदीराचे जवळ वळणावर सासवड विर रोडवर कार नं. नं एम.एच. 47 सी.डी. 7708 हि वरील चालक

अक्षय सुहास परब वय 30 वर्षे अँमेनोरा हडपसर याने

आपण दारु पिवुन वाहन चालविले असता अपघात होवुन एखाद्याचा मृत्यु होवु शकतो हे माहीत असताना सुध्दा त्याने त्याचे ताब्यातील वाहन हे दारु पिवुन चालवुन विर

बाजुकडुन सासवड बाजुकडे घेवुन जात असताना हयगयीने अविचाराने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन सासवड बाजुकडुन विर बाजुकडे जाणारे मोटार सायकल नं. एम.एच.12 सी.एफ. 2788 वरील

1.रविंद्र गोपाळ काकडे वय65 वर्षे 2. महेद्र संपत काकडे वय 53 दोघे रा.पांगारे ता.पुरंदर जि.पुणे यांना गंभीर

दुखापती होवुन त्यांचा मृत्यु झाला आहे व मोटारसायकल नं.एम.एच.12 एच.क्यु 1809 वरील तुकाराम जयवंत पोमण वय -60 वर्षे सुरेखा तुकाराम पोमण वय 50 वर्षे

दोन्ही रा पिंपळे ता.पुंरदर जि.पुणे यांना देखील गंभीर दुखापतीस कारणीभुत झालं आहे
सदर संशयित आरोपी यास अटक करण्यात आली आहे
पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!