Homeक्राईमढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक

गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २१) रात्री घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याने त्याच्याविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार विकास जगताप (रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) हे रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून पुणे–सासवड मार्गाने प्रवास करीत होते

ढुमेवाडी हद्दीत साई अँग्रो हायटेक नर्सरीसमोर आले असता, मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या फॉरच्यूनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

धडकेमुळे ओंकार जगताप गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर फॉरच्यूनरचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता घटनास्थळावरून वाहनासह पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे

या प्रकरणी ऋषीकेश विकास जगताप यांनी सासवड

पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फॉरच्यूनर (एमएच १२ एक्सक्यू २५०९) चालकाविरुद्ध बुधवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी

वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे तपास सुरू केला असून पसार चालकाचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

समाधीवाडा परिसरात उघड्या गटारी दुर्घटनेची शक्यता गटारींवर तातडीने झाकणे बसविण्याची नागरिकांची मागणी

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील समाधीवाडा परिसरात गटारी उघड्या पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उघड्या गटारींमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून ...

error: Content is protected !!