The Maharashtra news, Author at The Maharashtra News

सासवड बापदेव घाट कोंढवा रोड उद्या सकाळी सात वाजल्यापासून हिंदू जन आक्रोश मोर्चा मुळे बंद राहणार वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड बापदेव घाट कोंढवा रोड उद्या सकाळी साडे सात वाजल्यापासून हिंदू जन आक्रोश मोर्चा मुळे बंद राहणार वाहन चालकांनी या पर्यायी

मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे

दिनांक: 08 एप्रिल 2026 बुधवारी

सासवड ते येवलेवाडी येथे सकल हिंदू समाज यांचेकडून “हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा होण्याची शक्यता असून वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते.

बोपदेव घाटा मार्ग सासवड जाणारा रस्ता सकाळी ७/oo पासुन आवश्यकतेनुसार तात्पुरता बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग:

खडीमशीन चौक → उंड्री चौक → मंतरवाडी फाटा → दिवे घाट → सासवड

वाहनचालकांसाठी सूचना:

पर्यायी मार्गाचा वापर करावा

वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे

शक्यतो गर्दीच्या वेळेत प्रवास टाळावा असे आवाहन

पोलीस उपायुक्त, कार्यालय वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या कडून करण्यात आले आहे

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post सासवड  बापदेव  घाट कोंढवा रोड उद्या सकाळी  सात वाजल्यापासून हिंदू जन आक्रोश मोर्चा मुळे बंद राहणार वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा appeared first on The Maharashtra News.

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या संघटनेनी केली मागणी पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला तर विविध पक्ष संघटनेच्या वतीने आंदोलन करणार
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्याकडे विविध पक्ष संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन करण्यात आली,

यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस

विष्णूदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अँड सुनिलतात्या धिवार, प्रहार संघटनेच्या नेत्या

सुरेखा ढवळे, परिवर्तन क्रांती संघटनेचे अध्यक्ष अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव घोरपडे  सुनिल जगताप, बहुजन हक्क परिषदेचे कैलास धिवार

बाळासाहेब ताठेले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कसबे, भारतीय जनता पक्षाचे नेते अमोल जगताप, पत्रकार छाया नांदगुडे, संदेश सोनवणे, अविनाश भोसले, केशव भोसले, माजी सरपंच सुरज औचरे, संजय भोसले, पत्रकार अजिम आतार, योगेश भोसले आदी उपस्थित होते,

उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांना

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मयत तरुणी हिची हत्या करणारा नराधम अनिकेत जाधव यांस फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याचा तपास निःपक्षपाती पणे करावा, तसेच आरोपीचे वडील

विष्णू जाधव यांस या प्रकरणात सहआरोपी करावे अशी मागणी केली आहे,

मयत पीडीत तरुणी ही माळशिरस तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रहिवासी असून अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे, ती शिक्षणासाठी सासवड येथे येते, तिला आरोपी अनिकेत विष्णु जाधव, रा माळशिरस ता पुरंदर जिल्हा पुणे याने बळजबरीने खानवडी येथील सौर ऊर्जा प्रकल्प या अज्ञात स्थळी नेऊन, तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून करुन , आरोपी जेजुरी पोलीस स्टेशन येथे हजर झाला

आहे, पीडीत मुलगी ही अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे हे माहीत असूनही त्याने हे कृत्य केले आहे, सदर घटनेत त्याच्या वडीलाचाही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे, पोलीसांनी त्या अनुषंगाने तपास करावा अशी मागणी केली आहे

आरोपी व आरोपीच्या वडीलांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याने, व त्यांचा अवैद्य धंद्यांची संबंध असल्याने, गेल्या सहा महिन्यांत जेजुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, तसेच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल काॅल, तपासण्यात यावेत व या

गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का ? काय याचा देखील तपास करण्यात यावा अशी मागणी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अँड सुनिलतात्या धिवार, प्रहार

संघटनेच्या नेत्या सुरेखा ढवळे, परिवर्तन क्रांती संघटनेचे नेते अमोल लोंढे, कैलास धिवार , विष्णूदादा भोसले यांनी करुन तपासात हालगर्जीपणा केल्यास विविध पक्ष संघटनेच्या

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post निलम गायकवाडचा  खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या   पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या संघटनेनी  केली मागणी पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला तर विविध पक्ष संघटनेच्या वतीने आंदोलन करणार appeared first on The Maharashtra News.

पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे…पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात खुन अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक

कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र प्रल्हाद गायकवाड (वय ५०, रा. माळशिरस, ता. पुरंदर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत विष्णु जाधव (वय २१, रा. माळशिरस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. हा गुन्हा सासवड पोलीस स्टेशन मध्ये खुणाचा व

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मृत तरुणी निलम गायकवाड (वय २२) ही सासवड येथील महाविद्यालयात टी.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिचे आरोपी अनिकेत जाधव याच्याशी फोनवरून बोलणे होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी दोन्ही

कुटुंबांमध्ये चर्चा होऊन संपर्क तोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी निलम ही नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. मात्र सायंकाळी घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. रात्री उशिरा पोलिसांकडून फोन

आल्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे

पोहोचले असता निलमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले.

मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा, गळा सुजलेला असल्याचे दिसून आले. फिर्यादीने

दिलेल्या तक्रारीत आरोपीने अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्यापूर्वी खानवडी गावाच्या हद्दीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आरोपीच्या कुटुंबीयांकडून धमकीची शक्यता असल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे appeared first on The Maharashtra News.

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना निवेदन देत दिला इशारा
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना

करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर दररोज लांबच लांब रांगा लागत असून, कडक उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग विशेषतः त्रस्त झाला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ

उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गॅस वितरणासाठी ठोस व सुटसुटीत वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच गॅस एजन्सी, वितरक आणि ग्राहक यांच्यात योग्य समन्वय साधावा, असे त्यांनी नमूद केले.

गॅस एजन्सीसमोरील प्रचंड गर्दीमुळे नागरिकांच्या

आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. भर उन्हात दीर्घकाळ थांबल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान एका वयोवृद्ध व्यक्तीने रांगेतून

मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर अभिजीत जगताप यांनी तत्काळ तहसील कार्यालयात धाव घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.

प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर उग्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनी दिला आहे.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार  अभिजीत जगताप यांनी  तहसीलदारांना निवेदन देत दिला इशारा appeared first on The Maharashtra News.

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले दोन आरोपी दोन गावठी अग्नीशस्त्रासह जेरबंद…
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे यातील फिर्यादी मिलींद बाप्पू शेलार, वय ३८ वर्षे, रा. नायगाव ता.

हवेली जि. पूणे हे हॉटेलमध्ये असताना एका युनिकॉर्न मोटारसायकल वरून ३ अनोळखी इसम येवून त्यातील दोन इसम रोडचे कडेला गाडीजवळ थांबून व एक इसम

हॉटेलमध्ये येवून फिर्यादीस पाण्याची बॉटल मागून फिर्यादी पाण्याची बॉटल घेण्यासाठी वाकले असताना सदर इसमाने त्याचे गावठी पिस्टल काढून फायरींग करून फिर्यादीस

जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. वगैरे फिर्यादी यांचे मजकुरावरून दिनांक १२/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासासाठी उरुळीकांचन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची एकूण दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकांनी तपासादरम्यान अनेक सी.सी.टी.व्हि. कॅमेरे तपासून सदरची घटना करणारे तीनही आरोपींची नावे निष्पन्न

करून यातील आरोपी नवनाथ आनंदा घुले, वय २८ वर्षे, रा. दहीटणे ता. दौंड जि.पुणे यास दि. १३/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये एक

विधीसंघर्षीत बालक असून यास मा. पिठसीन अधिकारी यांचेसमोर हजर करणेत आले आहे. यातील अटक आरोपी याने सदरचा गुन्हा संग्राम हूलगे याचे सोबत सिध्दार्थ कांबळे याचे सांगणेवरून केला असलेबाबत सांगीतलेने यामध्ये

सिध्दार्थ कांबळे याचा समावेश होता हे सिध्द झाले होते.

यानंतर सदर गुन्हयातील आरोपी संग्राम हरीशचंद्र हुलगे, वय २० वर्षे, रा. महात्मा गांधी रोड, उरूळीकांचन ता. हवेली जि. पूणे व सिध्दार्थ गोविंद कांबळे, वय २८ वर्षे, रा. कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पूणे हे दोघे गुन्हा घडलेपासून

फरार झाले होते. सदर दोन्ही आरोपींचे शोधात असलेली तपास पथके यांनी वेगवेगळया ठिकाणी जावून गोपणीय बातमीदारांमार्फत माहीती घेवून तसेच तांत्रीक विश्लेषनाव्दारे तपास केला असता सदरचे दोन्ही फरार

आरोपी नाशिक या ठिकाणी असलेबाबत माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यांना उरूळी कांचन पोलीस स्टेशन व स्था.गू.शाखा पूणे ग्रामीण यांचे पथकाने ताब्यात घेण्यात आले आहे.

तपासात असे निष्पन्न झाले आहे की, फियादी इसम व आरोपी सिध्दार्थ गोविंद कांबळे यांच्यात यापूर्वी जमीनीचा वाद आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, अटक आरोपी यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी

रिमांड घेऊन अधिक सखोल तपास करण्यात येत आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, पोलीस निरीक्षक सचिन

वांगडे, उरूळी कांचन पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे मीरा मटाले, उरूळी काचंन पोलीस स्टेशन, पो. हवा. योगेश नागरगोजे, राजु मोमिन, भारत मोहोळ स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवा

सचिन जगताप, प्रविण चौधर निलेश जाधव, प्रशांत पवार, अजित काळे, पो. कॉ. सुमित वाघ, सोमनाथ सुपेकर उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले दोन आरोपी दोन गावठी अग्नीशस्त्रासह जेरबंद… appeared first on The Maharashtra News.

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील जयेंद्र कांबळे (वय ३३, रा. , दिघी पुणे), प्रणय राजू पाटोळे (वय २६), यश राजू पाटोळे (वय १९, रा. काळेवाडी पुणे),

सुधीर बाळू पाटोळे (वय ३४) आणि सूरज बाळू पाटोळे

(वय २५, रा. मरकळ पुणे) यांचा समावेश आहे.

पोलीसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी येथील

गडाच्या पायथ्याशी असलेल्या नंदी चौकात महादेव वाघमारे यांचे भंडार-खोबरे व पेढे विक्रीचे दुकान आहे. ३१

जानेवारी २०२६ रोजी काही भाविक दुकानासमोर आले आणि त्यांनी तेथे आपल्या पायातील चपला ठेवण्याचा आग्रह धरला. यावेळी दुकानदार महादेव वाघमारे यांनी दुकानासमोर चपला ठेवू नका, ज्या ठिकाणी तुम्ही भंडार

खोबरे घेतले आहे तेथे चपला ठेवा असे सांगितले

या कारणावरून दुकानदार आणि भाविक यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी जमाव जमवून दुकानदार वाघमारे यांना दांडक्याने व हातापायाने मारहाण केली

तसेच दुकानातील भंडार-खोबरे व पेढे फेकून देत दुकानाची तोडफोड करून तेथून पळ काढला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच टीव्ही चॅनलवर व्हायरल झाल्याने परिसरात मोठी चर्चा आणि घबराट निर्माण झाली होती. त्यानंतर १ फेब्रुवारी

रोजी फिर्यादी महादेव वाघमारे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी व्हायरल व्हिडिओचा तपास करून संशयित

आरोपींचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केले. तसेच

गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार नंदकुमार पिंगळे करत आहेत

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर  पोलिसांच्या ताब्यात appeared first on The Maharashtra News.

सासवड शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त उपकरणांचेही मोठे नुकसान लाईटीच्या समस्या बाबत विद्युत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :   सासवड येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज कधी खंडित होईल आणि ती कधी येईल याचा नेमच नसल्याची

सासवडची स्थिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत लाईटीच्या समस्या बाबत  विद्युत अधिकाऱ्यांना संपर्क केला  त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही

सासवड व परिसरात महावितरणचे हजारो ग्राहक असून, कोट्यवधींचा महसूलही खात्याला या भागातून येतो. अशा स्थितीत येथील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि चांगल्या

सेवेबद्दलच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हणणे येथील व्यापारी आणि काही ग्राहकांचे आहे. गेल्या २

दिवसांत येथील वीजपुरवठा इतका विस्कळित झालेला आहे की, वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेमच नाही

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post सासवड शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त उपकरणांचेही मोठे नुकसान लाईटीच्या समस्या बाबत  विद्युत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही appeared first on The Maharashtra News.

जेजुरी येथे JIMA प्रीमियर लीग कामगारांसाठी क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आज रंगणार अंतिम सामना विजेत्या संघाला मिळणार एक लाख रुपये बक्षीस
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी : कामगारांमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जेजुरी जिमा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या JIMA प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पानसरे टर्फ ग्राउंडवर १६ ते १८ तारखे दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले असून, प्रत्येक संघाने अत्यंत चुरशीच्या लढती देत स्पर्धा रंगतदार केली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन १६ तारखेला जिमा चे अध्यक्ष रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, तसेच रवी जोशी आणि पत्रकार नितीन राऊत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थितांनी खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस असून, त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह आणि स्पर्धात्मकता पाहायला मिळत आहे. कामगारांसाठी खास आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे त्यांना आपल्या दैनंदिन कामातून विरंगुळा मिळत असून, क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान, या संपूर्ण उपक्रमासाठी आयोजक प्रमुख संभाजी जाधव आणि जावेद पानसरे यांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडत आहे.

आज या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार असून, विजेतेपदासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंतिम सामन्याकडे जेजुरीसह परिसरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post जेजुरी येथे JIMA प्रीमियर लीग  कामगारांसाठी क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आज रंगणार अंतिम सामना विजेत्या संघाला मिळणार एक लाख रुपये बक्षीस appeared first on The Maharashtra News.

अवैध गावठी पिस्तुल बाळगणा-या तीन आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या दोन गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे हस्तगत शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दिनांक १४/०३/२०२६ रोजी पोलीस अंमलदार नितेश थोरात, पोलीस अंमलदार सचिन

भोई हे शिरूर शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमदार नितेश थोरात यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार इसम नामे

नवनाथ गोरडे रा शिर्डी अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह दुचाकीवरून अहिल्यानगर पुणे हायवे रोडने तोंडाला रूमाल बांधुन शिरूर येथे येत असुन त्याचेजवळ बेकायदेशिर गावठी पिस्तुल बाळगुन आहे.

पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लागलीच सदर माहीती ही पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे यांना कळवुन

त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, अजय पाटील, दादाराव नागरे यांनी सतरा कमान

शिरूर येथे अहिल्यानगर पुणे रोडवर सापळा लावला.

त्यावेळी बातमी मिळालेल्या प्रमाणे मोटारसायल आली असता ती भरधाव वेगात पुणे बाजुकडे हायवे रोडने गेली असता पोलीस पथकाने त्या मोटारसायकलचा पाठलाग करत असताना द नाना स्पॉट डोगंराजवळ मोटारसायकल ही खाजगी वाहनास धडकुन पडल्याने त्यावरील मागे

बसलेला इसम हा नाना स्पॉट डोगंराचे दिशेने पळुन गेला. मोटासायकल जवळ असलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारात त्याने त्याचे नाव नवनाथ साहेबराव गोर्डे वय ३८ वर्ष, रा पोहेगाव खुर्द, ता कोपरगाव जि अहिल्यानगर असे सांगितले. त्यावेळी सदर इसमाची झडती घेतली असता

त्याचे कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व मॅगझिनमध्ये पाच जिवंत काडतुसे मिळुन आली आहेत. तसेच सदरचा गावठी बनावटीचा पिस्तुल नवनाथ गोर्डे याने सागर बनसोडे रा. राहता अहिल्यानगर याचेकडुन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरबाबत शिरूर पोलीस

स्टेशन येथे पोलीस अंमलदार नितेश थोरात यांनी फिर्याद दिलेली असुन त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २२१/२०२६ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन

गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण करीत असुन आरोपीतास मा. न्यायालया समक्ष हजर केले असता दिनांक १७/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. शिरूर पोलीस स्टेशनने दोन दिवसांमध्ये केलेल्या कारवाई मध्ये दोन गावठी बनावटीचे

अवैध पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार, एक पल्सर मोटारसायकल असा एकुण ३,४५,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन तीन आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस

अधिकारी प्रशांत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग शुभम चव्हाण पोलीस हवालदार विशाल कोथळकर अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार

नितेश थोरात, सचिन भोई, सुशिल सुरवसे, अंबादास थोरे, अजय पाटील, दादाराव नागरे, संदिप खेडकर, सागर बोराडे, विजय शिंदे निखिल रावडे रविंद्र काळे, निरज पिसाळ यांचे पोलीस पथकाने केलेली आहे.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post अवैध गावठी पिस्तुल बाळगणा-या तीन आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या  दोन गावठी पिस्तुल व सहा जिवंत काडतुसे हस्तगत शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी appeared first on The Maharashtra News.

हॉटेल धाब्यांवर घरगुती गॅस वापरल्यास थेट कारवाई : तहसिलदार विक्रम राजपूत यांचा इशारा
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:

पुरंदर तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत

यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की हॉटेल ढाबे कॅन्टीन किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल

सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा मिळावा आणि काळाबाजार रोखण्यासाठी महसूल विभाग

सतर्क झाला आहे. यासाठी पुरंदर तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तहसील कार्यालयाकडून भरारी पथक तयार करण्यात आले असून हॉटेल ढाबे व व्यावसायिक आस्थापनांवर अचानक तपासणी केली जाणार आहे

तपासणी दरम्यान घरगुती गॅसचा वापर आढळल्यास

सिलेंडर जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल

गॅस एजन्सींना कडक सूचना.

तहसिलदार विक्रम राजपूत यांनी सर्व गॅस एजन्सींना पारदर्शक वितरण करण्याचे आदेश दिले असून घरगुती

गॅसचा व्यावसायिक वापरासाठी पुरवठा करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन

घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन तहसिलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post हॉटेल धाब्यांवर घरगुती गॅस वापरल्यास थेट कारवाई : तहसिलदार विक्रम राजपूत यांचा इशारा appeared first on The Maharashtra News.