Homeताज्या बातम्यागॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी...

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना निवेदन देत दिला इशारा

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना

करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर दररोज लांबच लांब रांगा लागत असून, कडक उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग विशेषतः त्रस्त झाला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ

उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गॅस वितरणासाठी ठोस व सुटसुटीत वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच गॅस एजन्सी, वितरक आणि ग्राहक यांच्यात योग्य समन्वय साधावा, असे त्यांनी नमूद केले.

गॅस एजन्सीसमोरील प्रचंड गर्दीमुळे नागरिकांच्या

आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. भर उन्हात दीर्घकाळ थांबल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान एका वयोवृद्ध व्यक्तीने रांगेतून

मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर अभिजीत जगताप यांनी तत्काळ तहसील कार्यालयात धाव घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.

प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर उग्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

दिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या बुलेटस्वारांवर ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : दिवे घाट, पालखी महामार्ग बायपास आणि सासवड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत गाड्यांचे सायलेन्सर फटाक्यांसारखे वाजवत आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक...

error: Content is protected !!