Homeताज्या बातम्यासासवड शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त उपकरणांचेही मोठे नुकसान लाईटीच्या समस्या बाबत ...

सासवड शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त उपकरणांचेही मोठे नुकसान लाईटीच्या समस्या बाबत  विद्युत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :   सासवड येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज कधी खंडित होईल आणि ती कधी येईल याचा नेमच नसल्याची

सासवडची स्थिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत लाईटीच्या समस्या बाबत  विद्युत अधिकाऱ्यांना संपर्क केला  त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही

सासवड व परिसरात महावितरणचे हजारो ग्राहक असून, कोट्यवधींचा महसूलही खात्याला या भागातून येतो. अशा स्थितीत येथील वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि चांगल्या

सेवेबद्दलच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हणणे येथील व्यापारी आणि काही ग्राहकांचे आहे. गेल्या २

दिवसांत येथील वीजपुरवठा इतका विस्कळित झालेला आहे की, वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेमच नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!