Homeताज्या बातम्याजेजुरीत डीपीला चिटकवून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जेजुरीत डीपीला चिटकवून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज

जेजुरीत डीपीला चिटकवून एकाचा मृत्यू झाला आहे जेजुरी येथील कडेपठार रोडवर हॉटेल मल्हार एम्पायर समोर

विजेच्या लाईटच्या डीपीला चिकटून एक अनोळखी पुरुष जळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर

तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली

पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीस बाजूला काढून तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले  डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्या अंगात काळ्या रंगाचे अर्धवट जळालेले जर्किन आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट

आढळून आली आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे
प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत रमेश भोंगळे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून अकस्मात मृत्यूची  नोंद करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे हे करीत आहेत.

मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनच्या ०२११५ २५३१२९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची...

पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे...पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे   पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक...

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस...

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे...

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!