Homeक्राईमआरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात जमीनीच्या वादातून गोळीबार..

आरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात जमीनीच्या वादातून गोळीबार..

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : आरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात जमीनीच्या वादातून गोळीबार झाला आहे

सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही 49/2026 Bns 109, 352,351 सह आर्म ऐक्ट 3, 25, 27 अन्वये गुन्हा दाखल झाला असून याबाबत सासवड पोलीसां कडून मिळालेल्या माहितीनुसार

विकी मुरली रजपूत वय ३० रा उदाचीवाडी ता पुरंदर जिल्हा पुणे भोसे चाकण ता येथे वडापावचा धंदा करायचा

आता गेले दोन महिने पासून त्याची आई उषा मुरली रजपूत रा उदाचीवाडी, ता पुरंदर यांच्याकडे राहण्यास आलेला आहे.
त्याच्या वाकड व चाकण येथील जागेवरून त्याचा मावसभाऊ पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड, व काका उत्तरसिंग रामकुमार राठोड रा भोसे, चाकण ता खेड जि पुणे यांच्या बरोबर वाद आहे.

आज पहाटे ०५.३० ते ०६.०० वा चे दरम्यान वरील दोन्ही आरोपी यांनी विकी राजपूत याचे उदाचीवाडी येथील

घराबाहेर येऊन घराबाहेर गावठी कट्ट्याने फायर केला

आहे. त्या मध्ये दोन राउंड फायर झालेले आहेत सुदैवाने जखमीकोणीही नाही पुढील तपास पोलीस करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात "फटाके" फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी...

बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात वाद पेटला या तारखेला...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर पुन्हा वाद पेटल्याचे दृश्य समोर आले आहे मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला वाद थांबला होता, मात्र नव्या...

बिलियन हॉटेलवर कारवाई; २४ तासांत पुन्हा हॉटेल सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध बिलियन हॉटेल'वर १ जून रोजी पहाटे २:१२ वाजता सासवड पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधून बेकायदेशीर...

रात्रीच्या वेळेस आकाशात गिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचे रहस्य अखेर उघडले ते हेलिकॉप्टर कोणाचे आहे ते...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  गेले दोन ते तीन दिवस झाले पुरंदर तालुक्यात रात्री जेवढे हेलिकॉप्टर घालत होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांकडून...

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

error: Content is protected !!