Homeताज्या बातम्यानिलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील...

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या संघटनेनी केली मागणी पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला तर विविध पक्ष संघटनेच्या वतीने आंदोलन करणार

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्याकडे विविध पक्ष संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन करण्यात आली,
यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस

विष्णूदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अँड सुनिलतात्या धिवार, प्रहार संघटनेच्या नेत्या

सुरेखा ढवळे, परिवर्तन क्रांती संघटनेचे अध्यक्ष अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव घोरपडे  सुनिल जगताप, बहुजन हक्क परिषदेचे कैलास धिवार

बाळासाहेब ताठेले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कसबे, भारतीय जनता पक्षाचे नेते अमोल जगताप, पत्रकार छाया नांदगुडे, संदेश सोनवणे, अविनाश भोसले, केशव भोसले, माजी सरपंच सुरज औचरे, संजय भोसले, पत्रकार अजिम आतार, योगेश भोसले आदी उपस्थित होते,
उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांना

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मयत तरुणी हिची हत्या करणारा नराधम अनिकेत जाधव यांस फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याचा तपास निःपक्षपाती पणे करावा, तसेच आरोपीचे वडील

विष्णू जाधव यांस या प्रकरणात सहआरोपी करावे अशी मागणी केली आहे,
मयत पीडीत तरुणी ही माळशिरस तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रहिवासी असून अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे, ती शिक्षणासाठी सासवड येथे येते, तिला आरोपी अनिकेत विष्णु जाधव, रा माळशिरस ता पुरंदर जिल्हा पुणे याने बळजबरीने खानवडी येथील सौर ऊर्जा प्रकल्प या अज्ञात स्थळी नेऊन, तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून करुन , आरोपी जेजुरी पोलीस स्टेशन येथे हजर झाला

आहे, पीडीत मुलगी ही अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे हे माहीत असूनही त्याने हे कृत्य केले आहे, सदर घटनेत त्याच्या वडीलाचाही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे, पोलीसांनी त्या अनुषंगाने तपास करावा अशी मागणी केली आहे

आरोपी व आरोपीच्या वडीलांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याने, व त्यांचा अवैद्य धंद्यांची संबंध असल्याने, गेल्या सहा महिन्यांत जेजुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, तसेच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल काॅल, तपासण्यात यावेत व या

गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का ? काय याचा देखील तपास करण्यात यावा अशी मागणी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अँड सुनिलतात्या धिवार, प्रहार

संघटनेच्या नेत्या सुरेखा ढवळे, परिवर्तन क्रांती संघटनेचे नेते अमोल लोंढे, कैलास धिवार , विष्णूदादा भोसले यांनी करुन तपासात हालगर्जीपणा केल्यास विविध पक्ष संघटनेच्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे...पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे   पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक...

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस...

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे...

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन...

सासवड शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त उपकरणांचेही मोठे नुकसान लाईटीच्या समस्या बाबत  विद्युत अधिकाऱ्यांना...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :   सासवड येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज कधी खंडित होईल आणि ती कधी येईल याचा नेमच...

error: Content is protected !!