Homeक्राईमCrime news: पुरंदर तालुक्यातील या गावात तेहतीस वर्षीय युवकाचा खून...

Crime news: पुरंदर तालुक्यातील या गावात तेहतीस वर्षीय युवकाचा खून झाला आहे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी नागरिकांना केले आवाहन

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

पुरंदर तालुक्यातील या गावात तेहतीस वर्षीय युवकाचा खून झाला आहे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी नागरिकांना केले आवाहन याबाबत सासवड पोलीस स्टेशनचेफिर्यादी-गोकुळ मोहन हिप्परकर पोलीस नाईक

सासवड पोलीस स्टेशन यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली असून

दिनांक १४/०२/२०२६ रोजी सकाळी खळद येथील पोलीस पाटील यांच्याकडून माहिती मिळाली होती की, गोटेमळा परिसरात एक इसम लोकांना दगड मारत आहे. त्यानुसार सदर ठिकाणी पोलिसानी जावू. पाहणी केली

असता मोहन ढाब्याच्या शेजारुन चिंचोळे वस्ती कडे जाणाऱ्या रोड च्या शेजारी एका दगडांच्या ढिगाऱ्यात एक इसम नग्न व बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याला तातडीने सासवड ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे हलवण्यात आले

होते. त्यानंतर दिनांक 22/02/2026 रोजी उपचारा दरम्यान त्याचा मृत्य झाला आहे. त्यांनतर दिनांक ०६/०३/२०२६ रोजी मयताचे पी.एम. (शवविच्छेदन अहवाल) प्राप्त झाले. त्यामध्ये मयताच्या अंगावर जखमा

असून त्याच्या मृत्यूचे मुख्य कारण ‘डोक्याला झालेली गंभीर इजा’ (Head Injury) असल्याचे नमूद करण्यात आले होते.
pm नोट्स व झालेल्या तपासावरून पोलीस नाईक

हिप्परकर यांच्या फिर्यादीवरून मयत मिश्रीलाल छोटेलाल (वय ३३ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) याला कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणावरून, जिवे मारण्याच्या उद्देशाने

कशाने तरी अंगावर व डोक्यावर गंभीर मारहाण करून त्याचा खून केला असलेबाबत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम सासवड पोलोस स्टेशन हे करत आहेत.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर

घटनेबाबत आपल्याला काही माहिती असल्यास आपण

मो नं 9011079622 यावर संपर्क साधू शकता. माहिती

देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!