Homeक्राईमपुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे…पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात खुन अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक

कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र प्रल्हाद गायकवाड (वय ५०, रा. माळशिरस, ता. पुरंदर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत विष्णु जाधव (वय २१, रा. माळशिरस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. हा गुन्हा सासवड पोलीस स्टेशन मध्ये खुणाचा व

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मृत तरुणी निलम गायकवाड (वय २२) ही सासवड येथील महाविद्यालयात टी.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत होती. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिचे आरोपी अनिकेत जाधव याच्याशी फोनवरून बोलणे होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी दोन्ही

कुटुंबांमध्ये चर्चा होऊन संपर्क तोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी निलम ही नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. मात्र सायंकाळी घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. रात्री उशिरा पोलिसांकडून फोन

आल्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे

पोहोचले असता निलमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले.

मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा, गळा सुजलेला असल्याचे दिसून आले. फिर्यादीने

दिलेल्या तक्रारीत आरोपीने अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्यापूर्वी खानवडी गावाच्या हद्दीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आरोपीच्या कुटुंबीयांकडून धमकीची शक्यता असल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची...

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस...

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे...

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन...

सासवड शहरात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त उपकरणांचेही मोठे नुकसान लाईटीच्या समस्या बाबत  विद्युत अधिकाऱ्यांना...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :   सासवड येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज कधी खंडित होईल आणि ती कधी येईल याचा नेमच...

error: Content is protected !!