Homeताज्या बातम्यासासवड पोलीस ठाण्यात बहुजन हक्क परिषदेचे निवेदन बेकायदेशीर हुक्का पार्लर तात्काळ बंद...

सासवड पोलीस ठाण्यात बहुजन हक्क परिषदेचे निवेदन बेकायदेशीर हुक्का पार्लर तात्काळ बंद करण्याची मागणी…

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :

सासवड पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यात यावेत अशी ठोस मागणी

बहुजन हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आली. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरात काही ठिकाणी परवानगीशिवाय हुक्का पार्लर सुरू असून येथे अल्पवयीन मुले व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर ये-जा करत आहेत

त्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे

हुक्का पार्लरमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असून गोरगरीब पालकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे

यामुळे संबंधित सर्व हुक्का पार्लरवर तातडीने छापे टाकून

सखोल तपासणी करावी व बेकायदेशीररित्या चालविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून ते तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने

तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल सचिव कैलास धिवार सोशल मीडिया अध्यक्ष अजीम आतार आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची...

पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे...पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे   पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक...

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस...

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे...

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!