प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड नगरपरिषद रणधुमाळी 2025 सासवड नगरपरिषद निवडणूक
नगरसेवक पदासाठी अकरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल
झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा
तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची नावे पहा
१) सचिन सुरेश भोंगळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे
नगरसेवक पदासाठी अर्ज भरणाऱ्यांची नावे
२) अस्मिता पंकज पोखर्निकर
३) अर्चना चंद्रशेखर जगताप
४) रोहित महादू भोंडे
५) सुनील विनायक पवार
६) दिपाली अक्षयराज जगताप
७) सुरज चंद्रकांत माने
८) सुप्रिया चेतन महाजन
९)अतुल वसंत पवार
१०)अमृता दिगंबर म्हेत्रे
११) दीप्ती सुभाष सूर्यवंशी
१२) रेश्मा सचिन भोंडे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















