Homeताज्या बातम्यासासवड नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५० उमेदवारी अर्ज दाखल....

सासवड नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५० उमेदवारी अर्ज दाखल….

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :

सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल ३. डिसेंबर रोजी जाहीर

होणार आहे उमेदवारी नामनिर्शन पत्र दाखल करणे अर्जाची

छाननी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत चिन्ह वाटप यानंतर केवळ 5 दिवस प्रचाराला राहिले आहेत सासवड

शहरातील मतदारांची संख्या वाढल्याने आता सासवड नगरपालिकेत 11 प्रभाग मधून भावी सदस्य निवडून जाणार आहेत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहेत

सासवड मध्ये एकूण मतदारची संख्या 33656 इतकी आहे यामध्ये पुरुष मतदार 16818 तर स्त्री मतदारांची संख्या 16838 इतकी आहे या निवडणुकीत महिलांचे 50 टक्के आरक्षण असल्याने 11 जागा राखीव आहेत

दि १७/११/२०२५ रोजी सासवड नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले

अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरचा दिवशी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आनंदी काकी चंदूकाका जगताप शिवसेना पक्ष

आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन सुरेशराव भोंगळे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजीत मधुकर जगताप

विविध घटक पक्षातील उमेदवारांची अर्ज भरले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

दिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या बुलेटस्वारांवर ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : दिवे घाट, पालखी महामार्ग बायपास आणि सासवड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत गाड्यांचे सायलेन्सर फटाक्यांसारखे वाजवत आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक...

error: Content is protected !!