Homeक्राईमक्राईम न्यूज : आरे बापरे..... : पुरंदर तालुक्यातील या गावातील शेतात ...

क्राईम न्यूज : आरे बापरे….. : पुरंदर तालुक्यातील या गावातील शेतात गांजा सापडला पोलीसांनी जप्त करुन केली कारवाई

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज

आरे बापरे…: पुरंदर तालुक्यातील या गावात तब्बल इतक्या वजनाचा गांजा सापडला पोलीसांनी केला जप्त

आरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात तब्बल इतक्या वजनाचा गांजा सापडला पोलीसांनी  जप्त करून केली कारवाई पुरंदर तालुक्यातील या गावात गांजा सापडला आहे याबाबत

फिर्यादी दशरथ शिवाजी बनसोडे वय 52 वर्षे, पो. हवा

नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण
यांनी
संशयित आरोपी मिना नवनाथ जगताप वय 46 वर्ष रा

मांडकी ता. पुरंदर जि. पुणे
यांच्या विरोधात खबर दिली असून जेजुरी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

दि. 18/11/2025 रोजी 13.10 वा. चे सुमारास मौजे

मांडकी ता. पुरंदर, जि. पुणे गावचे हददीत मांडके याचे शेतामध्ये उसामध्ये महीला नामे 1) मिना नवनाथ जगताप वय 46 वर्ष रा. मांडकी ता. पुरंदर जि. पुणे हीने

बेकायदेशीर बिगरपरवाना गांजा हा माल एकुण 362 ग्रॅम

वजनाचा किमंत रूपये 3500/-रू चा जवळ बाळगले स्थितीत मिळुन आली आहे. म्हणुन त्याचेविसाद गुंगीकारक

औशधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ

अधिनियम 1985 चे कलम ४ (अ), (क) 15(ए), प्रमाणे

सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!