Homeताज्या बातम्यासासवड पोलीस स्टेशनचा पोलीसाचा काळा कारनामा हवालदार एसीबीच्या जाळ्यात ...

सासवड पोलीस स्टेशनचा पोलीसाचा काळा कारनामा हवालदार एसीबीच्या जाळ्यात लाच घेताना रंगेहाथ पकडले….

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड येथे  पोलिसाचा  काळा कारनमा

सासवडमध्ये लाचलुचपत विरोधी विभागाची कारवाई  पोलीस हवालदारावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यांनी सासवड पोलीस

स्टेशनमधील पोलीस हवालदार विकास लक्ष्मण ओमासे (रा रूम नं. 14, दुसरा मजला, आनंद बाग सोसायटी, सोनारी रोड, सासवड) यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविला आहे

आरोपी हवालदारवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमा अंतर्गत

गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याच्यावर लाच मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
सदर प्रकरणात तक्रार करण्यात आले असल्याप्रमाणे

तक्रारदार (वय 39) हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या व वडिलांच्या विरोधात सासवड पोलीस स्टेशन येथे आधीपासून नोंदलेली एन.सी. (गु.र. क्र. 9/2026) आहे. मात्र या एन.सी. मध्ये कारवाई न करता

मदत करण्यासाठी पोलीस हवालदार विकास लक्ष्मण ओमासे यांनी तक्रारदाराकडून लाच मागितल्याची तक्रार 24/12/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे नोंद करण्यात आली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने दि. 03/01/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी सापळा (sting) योजने अंतर्गत पडताळणी कारवाई केली. त्यावेळी तपासात समोर आले की, सुरुवातीला हवालदारानी

10,000/- (दहा हजार रुपये) लाच मागितली, त्यानंतर तडजोडीअंती 5,000/- (पाच हजार रुपये) स्वीकारावे अशी मागणी केली. असं मिळून आलेल्या पुराव्यांवरून भ्रष्टाचाराचे घट्ट तथ्य निष्पन्न झाले.
लाच मागणी करणाऱ्या आरोपी पोलीस हवालदार विकास लक्ष्मण ओमासे (वय 39) ह्यांना अटक करून सासवड

पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी सापळा अधिकारी म्हणून केले, तर तपास अधिकारी म्हणून

श्रीमती आसावरी शेडगे यांनी तपास पुढे नेला.
या कारवाईचे संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर

पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या देखरेखीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची...

पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज आरे बापरे...पुरंदर तालुक्यातील या गावात तरुणाने तरुणीचा खून केला आहे   पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील २२ वर्षीय तरुणीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक...

गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस...

Crime news:उरूळी कांचन पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी बंदुकीने फायरींग करून खुनाचा प्रयत्न करून फरारी असलेले...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : दि  ०४/०२/२०२६ रोजी सायंकाळी १९.३० वा. चे सुमारास नायगाव ता. हवेली जि. पूणे गावच्या हद्दीत, कबीर चायनिज हॉटेल येथे...

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!