Homeराजकीयपुरंदर तालुक्यातील भिवडी ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब भिंताडे यांचा सत्कार...

पुरंदर तालुक्यातील भिवडी ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब भिंताडे यांचा सत्कार…

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : सासवड नगरपालिकेच्या घासून झालेल्या निवडणूक लढतीत भिवडी गावचे सुपुत्र व

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब बापूराव भिंताडे यांची नगरसेवकपदी दुसऱ्यांदा बहुमताने निवड झाल्याबद्दल

भिवडी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

या सत्कार समारंभास गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ह. भ. प. बापू महाराज भिंताडे, विठ्ठल आबा मोकाशी, छगन खिलारे, साधूभाऊ दिघे, प्रशांत वांढेकर, अशोक चव्हाण, निलेश पवार, डॉ. मनोज शिंदे, राहुल मोकाशी, सुदाम भिंताडे, संजय दिघे

विजय भिंताडे, दिलीप भिंताडे, बाळासो शेडगे, सूर्याजी मोकाशी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नगरसेवक बाळासाहेब भिंताडे

म्हणाले भिवडी गावच्या पाठिंब्यामुळेच मला हे मोठे यश संपादित करता आले. यापुढेही मी सदैव ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!