ताज्या बातम्या Archives - The Maharashtra News

नायगाव येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक युवकाचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. ३ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी

जेजुरी पोलीस ठाण्यात फेटल मोटार अपघात रजिस्टर क्र. 06/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कुलारी येथील रहिवासी

दुर्गेश ठाकूर (वय ३५) हे एमएच 12 एक्सडी 8867 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पारगाव मेमाणे येथून

नायगावच्या दिशेने जात होते. नायगाव गावाच्या हद्दीतील म्हसोबा मंदिरासमोरील रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातात दुर्गेश ठाकूर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समोरील अज्ञात मोटारसायकलवरील चालक गंभीर जखमी झाला

असून त्याला उपचारासाठी उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची खबर रुपेश मुन्ना ठाकूर (वय ३०, रा. कुलारी, ता. देवरी, जि. सागर, मध्य प्रदेश) यांनी दिली. त्यानुसार जेजुरी पोलीस ठाण्यात फेटल मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात पोलीस हवालदार एस. बी. लोंढे यांनी नोंद केली असून सहाय्यक फौजदार कारंडे पुढील तपास करीत

आहेत. अपघाताचे नेमके कारण तसेच अज्ञात दुचाकी व तिच्या चालकाची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post नायगाव येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक  युवकाचा जागीच मृत्यू appeared first on The Maharashtra News.

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हुक्का पार्लरवर नियंत्रणाचे मोठे आव्हान; नव्या पोलीस निरीक्षकांसमोर कठीण परीक्षा
प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज:सासवड पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच पदभार स्वीकारलेले संतोष घोलवे यांच्यासमोर सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हुक्का पार्लरवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार झेंडेवाडी भिवरी

ऑस्करवाडी येथील हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत, अगदी पहाटे १ ते १.३० वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा आहे.

हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन तरुणांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे व्यवहार तसेच नियमांचे उल्लंघन

होत असल्याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याचे सांगितले जाते. अशा पार्लरमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष घोलवे हे गुन्हेगारीविरोधी कारवाईसाठी ओळखले जातात. त्यामुळे

त्यांच्या नेतृत्वाखाली सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हुक्का पार्लरवर विशेष मोहीम राबवली जाणार का हे हुक्का पार्लर चालूंच राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून नियमित तपासण्या अचानक छापे

आणि संबंधित परवानग्यांची पडताळणी केल्यास अशा व्यवसायांवर आळा बसू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान कोणतेही हुक्का पार्लर नियमबाह्य पद्धतीने चालत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू

राहणाऱ्या अवैध हुक्का पार्लरना आळा घालण्यात पोलीस निरीक्षक संतोष घोलवे यांना कितपत यश मिळते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हुक्का पार्लरवर नियंत्रणाचे मोठे आव्हान; नव्या पोलीस निरीक्षकांसमोर कठीण परीक्षा appeared first on The Maharashtra News.

सासवडच्या भाजी मंडईत प्राचार्यांचा iPhone 15 Pro चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज:

सासवड भाजी मंडईत प्राचार्यांचा iPhone 15 Pro चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

सासवड ता. पुरंदर सासवड येथील भाजी मंडई परिसरात भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका प्राचार्यांचा महागडा

मोबाईल चोरीला गेल्याची घटना 15 जून 2026 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात

अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी धनाजी अण्णासाहेब नागणे (वय 58 वर्षे) हे वृंदावन हाऊसिंग सोसायटी, जयदीप मंगल कार्यालयाजवळ सासवड येथे राहतात व प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 15 जून रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता ते पीएमटी स्टॉपजवळील सासवड भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते

त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल फोन चोरीला गेला.

भाजी खरेदीदरम्यान त्यांनी मोबाईल तपासला असता तो खिशात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र मोबाईल मिळून आला नाही. घरी परतल्यानंतर पत्नीच्या मोबाईलवरून स्वतःच्या

क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

चोरीस गेलेला मोबाईल Apple कंपनीचा iPhone 15 Pro असून त्याची अंदाजे किंमत 50 हजार रुपये आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांकही पोलिसांकडे देण्यात आले आहेत.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक

265/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जब्बार सय्यद करीत आहेत

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post सासवडच्या भाजी मंडईत प्राचार्यांचा iPhone 15 Pro चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on The Maharashtra News.

७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद तीन दिवसांच्या थरारक पाठलागानंतर शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
प्रतिनिधी द‌.महाराष्ट्र न्यूज :

७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

तीन दिवसांच्या थरारक पाठलागानंतर शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

गुन्हा करून कितीही काळ फरार राहिले, ठिकाणे बदलली किंवा पोलिसांना गुंगारा दिला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नसते याची प्रचिती पुन्हा एकदा शिक्रापूर

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईतून आली आहे. तब्बल ७८ लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी तीन दिवसांच्या अथक पाठलागानंतर चाकण येथून अटक केली.

सन २०२१ मध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना

मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे ७८ लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर ९ जुलै २०२१ रोजी

या प्रकरणी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह एकूण १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच बापू उर्फ प्रवीण शंकर गवते (रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड) हा फरार झाला होता. तपासादरम्यान तो गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा

चालक असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अनेकवेळा त्याचा शोध घेतला, मात्र तो सतत आपले ठिकाण बदलत असल्याने अटकेपासून बचाव करण्यात यशस्वी होत होता.

दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. याच मोहिमेदरम्यान

आरोपी चाकण परिसरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने तीन दिवस सातत्याने त्याचा पाठलाग केला. अखेर अचूक सापळा रचत आरोपीला गवते वस्ती, चाकण येथून ताब्यात घेण्यात आले.

पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश आल्याने गुटखा तस्करीविरोधातील मोहिमेला

मोठे बळ मिळाले आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहार

पुरवठा साखळी आणि इतर आरोपींच्या नेटवर्कचा तपास पोलीस करीत आहेत.

“गुन्हा कितीही जुना असो, आरोपी कितीही चलाख असो; कायद्याचा हात त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही,” हे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह

अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस

निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, गणेश येळवंडे

नवनाथ केंद्रे आणि मयूर कुंभार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post ७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद  तीन दिवसांच्या थरारक पाठलागानंतर शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई appeared first on The Maharashtra News.

हरवलेल्या चिमुकलीला जेजुरी पोलिसांची मायेची साथ रात्री उशिरा आजी-आजोबांच्या स्वाधीन
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज जेजुरीत गुरुवारी घडलेल्या एका घटनेने काही काळ भाविकांची धडधड वाढवली मात्र जेजुरी पोलिसांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि माणुसकीमुळे या घटनेचा शेवट सुखद झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी येथील काही भाविक श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे आले होते. त्यांच्यासोबत तीन

वर्षांची स्वरांशी प्रभाकर गायके ही चिमुकलीदेखील होती. दर्शन आटोपून सर्वजण गडावरून खाली आल्यानंतर घाईगडबडीत आजी-आजोबा व इतर भाविक टेम्पोमध्ये बसून पुढील दर्शनासाठी आळंदीकडे रवाना झाले.

मात्र आळंदी येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की

स्वरांशी जेजुरीतच राहिली आहे. ही बाब समजताच आजी राहीबाई सुदाम गायके (वय ५५) व आजोबा सुदाम अण्णा गायके (वय ६०) यांच्यासह सर्व भाविकांची चिंता वाढली.

यावेळी टेम्पो चालकांनी जेजुरीतील परिचित सुरज चव्हाण यांच्याशी तातडीने संपर्क साधला. मुलीचे छायाचित्र व माहिती त्यांना पाठविण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरज चव्हाण यांनी तत्काळ जेजुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली.

दरम्यान, जेजुरीतील सोनवणे पार्किंग परिसरातील एका रसवंतीगृहाजवळ ही चिमुकली आढळून आली. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यापूर्वी श्री मार्तंड देव संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळेत मंदिर परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार घोषणा

करून तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता.

माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता सर्वांचे मन जिंकणारी ठरली.

पोलीस हवालदार निता दोरके यांनी या चिमुकलीची आईच्या मायेने काळजी घेतली. तिला जेवण दिले, खेळवले आणि धीर देत तिचा वेळ आनंदात घालवला. पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तिची योग्य

काळजी घेतली. त्यामुळे घरच्यांपासून दूर असूनही स्वरांशी सुरक्षित आणि निर्धास्त राहिली.

अखेर रात्री उशिरा आळंदीहून आजी-आजोबा जेजुरी पोलीस ठाण्यात पोहोचले. सुमारे साडेअकरा वाजता स्वरांशी पुन्हा आपल्या आजी-आजोबांच्या कुशीत परतली. हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

जेजुरी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनीही या प्रकरणात विशेष लक्ष देत आवश्यक मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस कर्मचारी प्रसाद कोळेकर, योगेश चितारे, निता दोरके, उदय पवार, ठाणे अंमलदार तात्यासाहेब खाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश झगडे उपस्थित होते.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post हरवलेल्या चिमुकलीला जेजुरी पोलिसांची मायेची साथ  रात्री उशिरा आजी-आजोबांच्या स्वाधीन appeared first on The Maharashtra News.

सासवड पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यापुढे अनेक आव्हाने
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

सासवड पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यापुढे बेकायदेशीर धंदे  सावकारीसह अनेक आव्हाने

सासवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी संतोष घोळवे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांच्या समोर बेकायदेशीर धंदे अवैध सावकारी वाढती गुन्हेगारी

आणि कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने उभी आहेत. सासवड शहरासह ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारच्या सामाजिक आणि गुन्हेगारी समस्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.

परिसरात अवैध दारू विक्री, मटका, जुगार अवैध वाळू उपसा व  बेकायदेशीर धंद्यांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. या प्रकारांवर कठोर

कारवाई करून संबंधितांना कायद्याचा धाक दाखवणे हे नव्या पोलीस निरीक्षकांसमोरील प्रमुख आव्हान असेल.

याशिवाय, ग्रामीण भागात आणि शहरातील काही ठिकाणी अवैध सावकारीचे जाळे कार्यरत असल्याच्या तक्रारी अधूनमधून पुढे येत असतात. गरजू नागरिकांना जास्त

व्याजदराने पैसे देऊन आर्थिक शोषण करणाऱ्या सावकारांविरोधात प्रभावी मोहीम राबविण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अशा प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देणे आणि बेकायदेशीर सावकारीला आळा घालणे आवश्यक ठरणार आहे.

सासवड शहरातील वाहतूक कोंडी अवैध पार्किंग, वाढते रस्ते अपघात तसेच बाजारपेठेतील गर्दी यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक

व्यवस्थेत सुधारणा करून शिस्त निर्माण करणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी असेल.

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करणे ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास गतीने करणे, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आणि शालेय-महाविद्यालयीन परिसरातील सुरक्षितता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरणार आहे.

नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून लोकाभिमुख पोलिसिंगला चालना देणे तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे आणि गुन्हेगारी मुक्त वातावरण

निर्माण करण्यासाठी प्रभावी पावले उचलणे हीच सध्या नागरिकांची प्रमुख अपेक्षा आहे. नव्या पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखाली या विविध आव्हानांवर प्रभावीपणे मात केली जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post सासवड पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यापुढे अनेक आव्हाने appeared first on The Maharashtra News.

आरे बापरे::सासवडच्या या डोंगरावर जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  बिबट्या आला रे”””सासवडला या डोंगरा जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सासवडला या डोंगराजवळील परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सोमवारी सायंकाळी झाले बिबट्याचे दर्शन

सासवड शहरा जवळील वाघडोंगर परिसरात सोमवारी (दि.८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे

परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच सकाळ – सायंकाळ व्यायाम व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाघडोंगर परिसर हा सासवड शहरातील नागरिकांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो. दररोज अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी येथे फिरण्यासाठी

व्यायामासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, सोमवारी बिबट्याचे थेट दर्शन झाल्याच्या घटनेनंतर या परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत होते. त्यातच बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाली आहे. विशेषतः शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सासवड येथील नागरिक रोहिदास घारे यांनी सांगितले की आम्ही रोज सकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी वाघडोंगर परिसरात येत असतो. येथे प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

झाले आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या

सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात

दरम्यान, वाघडोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा अधिवास या भागात नैसर्गिकरीत्या असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा

आढावा घेतला आहे. वन्यजीवांच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, एकटे फिरणे टाळावे आणि वन्य प्राण्यांच्या हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन

वाघडोंगर परिसरातील वनक्षेत्रामुळे बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर अधूनमधून आढळू शकतो. त्यामुळे सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी केले आहे. वन्य

प्राण्यांचे दर्शन झाल्यास अथवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असेही ढोले यांनी सांगितले. वनविभागाकडून परिसरावर

लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post आरे बापरे::सासवडच्या या डोंगरावर जवळील परीसरात बिबट्याचे दर्शन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण appeared first on The Maharashtra News.

सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात अपयश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार त्यांची बदली
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात

अपयश  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल

यांच्या आदेशानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संतोष घोळवे यांची सासवड पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

पोलीस प्रशासनाकडून नुकतेच त्यांचे अधिकृत नियुक्ती आदेश जारी करण्यात आले असून त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे पोलीस दलातील त्यांच्या

कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि अनुभवी कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. सासवड शहर आणि पुरंदर तालुक्याचा

वाढता विस्तार, आणि वाढती लोकसंख्या पाहता, या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील शांतता टिकवून ठेवण्याला आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय

मिळवून देण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असे स्पष्ट केले. यासोबतच, पुरंदर तालुक्यातील वाढती वाहतूक कोंडी, अमली पदार्थांची विक्री, अवैध धंदे आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर कडक कायदेशीर कारवाई करत

गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणारे अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात अपयश  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार त्यांची बदली appeared first on The Maharashtra News.

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात “फटाके” फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने

जाणारी ही वाहने मोठा आवाज करत असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही वाहनचालक सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करून मुद्दाम मोठा आवाज निर्माण करतात. यामुळे ध्वनीप्रदूषण वाढत असून

परिसरातील शांतता भंग होत आहे. शाळा, रुग्णालये आणि निवासी भागांमध्येही अशा वाहनांचा त्रास वाढल्याची तक्रार आहे.

सासवड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नियमबाह्य

सायलेंसर वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून ध्वनीप्रदूषणाला आळा घालावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांना कोणताही त्रास न देता केवळ

कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे सासवड शहरातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी…. appeared first on The Maharashtra News.

बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात वाद पेटला या तारखेला स्थानिकांचे आंदोलन होणार ?
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर पुन्हा वाद पेटल्याचे दृश्य समोर आले आहे

मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला वाद थांबला होता, मात्र नव्या ठेकेदाराने कॉन्ट्रॅक्ट घेऊन एनएचएआय सोबत योग्य तो तोडगा न काढल्याने पुन्हा वाद पेटला आहे.

स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी घेऊन सोमवार, ८ तारखेला मोठ्या संख्येने आंदोलन होण्याची तयारी केली जात आहे. टोलनाक्यावरून दररोज होणाऱ्या आर्थिक भारामुळे स्थानिकांना मोठी गैरसोय भासत असल्याचे सांगितले जाते

मुख्य मुद्दे:

मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला टोलमाफीचा वाद काही प्रमाणात शांत झाला होता.

नव्या ठेकेदाराने कामकाज हाती घेतल्यानंतर आणि National Highways Authority of India (NHAI) सोबत स्थानिकांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने वाद पुन्हा उफाळला आहे.

स्थानिक नागरिकांची प्रमुख मागणी म्हणजे परिसरातील रहिवाशांना टोलमाफी किंवा विशेष सवलत मिळावी.

दररोज टोल भरावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याची तक्रार आहे.

या मागण्यांसाठी सोमवार, ८ तारखेला मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

या आंदोलनामुळे टोल वाहतूक आणि परिसरातील प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या

पार्श्वभूमीवर प्रशासन NHAI आणि टोल व्यवस्थापन यांच्यात चर्चा होऊन काही तोडगा निघतो का याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे

स्थानिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, टोलमाफीसाठी तातडीने उपाय न केल्यास ८ तारखेला आंदोलन अधिक तीव्र होईल. नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे नाराजीचे वातावरण आहे.

The Maharashtra news

मुख्य संपादक – अझीम अत्तार

themaharashtranews.live

The post बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या  भवऱ्यात वाद  पेटला  या तारखेला स्थानिकांचे आंदोलन   होणार ? appeared first on The Maharashtra News.