Homeताज्या बातम्याबुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी....

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात “फटाके” फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने

जाणारी ही वाहने मोठा आवाज करत असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही वाहनचालक सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करून मुद्दाम मोठा आवाज निर्माण करतात. यामुळे ध्वनीप्रदूषण वाढत असून

परिसरातील शांतता भंग होत आहे. शाळा, रुग्णालये आणि निवासी भागांमध्येही अशा वाहनांचा त्रास वाढल्याची तक्रार आहे.

सासवड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नियमबाह्य

सायलेंसर वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून ध्वनीप्रदूषणाला आळा घालावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांना कोणताही त्रास न देता केवळ

कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे सासवड शहरातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!