Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र वीर येथे देवाला हळद लावण्याच्या कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात ...

श्री क्षेत्र वीर येथे देवाला हळद लावण्याच्या कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात आज मध्यरात्री लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार विवाह सोहळा

प्रतीनिधी  द. महाराष्ट्र न्यूज: श्री क्षेत्र वीर येथे देवाला हळद लावण्याच्या कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात आज मध्यरात्री लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार विवाह सोहळा

श्री क्षेत्र वीर (ता,पुरंदर ) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांना मानकरी राऊत यांच्या हस्ते हळद लावण्याचा शुभारंभ करण्यात आला यानंतर गावातील अनेक महिलांनी श्रीनाथ जोगेश्वरी ना हळद लावली. या

हळद लावण्याच्या कार्यक्रमात महिलांना देवाच्या जवळ जाऊन स्वतःच्या हाताने हळद लावता येते त्यामुळे महिलांसाठी हा क्षण आनंददायी असतो शनिवार दि. ३१/०१/२०२६ रोजी पहाटे ५.०० व पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर ६ वा. मुख्य गाभारा

दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आले. दुपारी १२ वा. धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मि. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दुपारी ३ वा. देवाचे मानकरी समस्त राऊत मंडळी देऊळवाड्यात आले

वाजत गाजत देवाची हळद मंदिरात आणली. विधिवत पूजा होऊन पोशाख व फुलांची मंडवळी देवाला बांधण्यात आली.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा नियोजनाची संपूर्ण तयारी झाल्याचे सांगण्यात आले, तसेच देवाच्या लग्नसोहळ्याची संपूर्ण विधिवत तयारी चालू असल्याचे

मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांनी यावेळी सांगितले.
समस्त मानकरी राऊत, ग्रामपुरोहित मुकादम पाटील गुरव यांच्या सुवासिनींच्या वतीने दुपारी ३.३० वा. देवाला हळद

लावण्यास सुरुवात झाली.सर्व ग्रामस्थ महिला तसेच

बाहेरून आलेल्या महिला भाविकांनी मंदिरात देवाला हळद लावण्यासाठी गर्दी केली होती. सायं. ७ वाजेपर्यंत देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरु होता. महिला वर्गाने खूप

गर्दी केली होती तसेच देवस्थान मार्फत दर्शनबारी, होमगार्ड व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे विश्वस्त व सल्लागार मंडळ ग्रामस्थ मानकरी, दागीनदार, सालकरी मंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात जमीनीच्या वादातून गोळीबार..

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : आरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात जमीनीच्या वादातून गोळीबार झाला आहे सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही 49/2026 Bns 109, 352,351 सह...

सावधान : दिवे घाट आज ३ तास बंद राहणार पालखीमार्गाचे ब्लास्टिंगद्वारे रुंदीकरणाचे काम...

0
   प्रतिनिधी द .  महाराष्ट्र न्यूज : दिवे घाट आज ३ तास बंद पालखीमार्गाचे ब्लास्टिंगद्वारे रुंदीकरणाचे काम पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कोणत्या मार्गाना जावे ते पहा   आळंदी ते...

एम पी डी ए कायद्याअंतर्गत जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील एकावर कारवाई

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यामधील धोकादायक इसम एम पी डि ए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हे पुणे ग्रामीण जिल्हयात...

मोठी बातमी: जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज:  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या नवी तारीख पहा राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या...

सासवडच्या वाघीरे विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार

0
प्रतिनिधी द‌. महाराष्ट्र न्यूज राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यात २५० माध्यमिक शाळामध्ये इको-क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षात पर्यावरणविषयक उपक्रम कशा प्रकारे राबविले...

error: Content is protected !!