Homeमहत्त्वाचेया परीसरात रस्त्यावरचं रिक्षा थांबल्यामुळे होतीयं प्रचंड वाहतूक कोंडी पोलिसांचे...

या परीसरात रस्त्यावरचं रिक्षा थांबल्यामुळे होतीयं प्रचंड वाहतूक कोंडी पोलिसांचे दुर्लक्ष

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज या परीसरात रस्त्यावरचं रिक्षा थांबल्यामुळे होतीयं प्रचंड वाहतूक कोंडी पोलिसांचे दुर्लक्ष

विद्यार्थी नोकरवर्ग व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे  सासवड हिवरे रोडवर पीएमटी बस थांबा बनलाय रिक्षा चालकांचा अड्डा

रिक्षा चालकांनी अनधिकृत थांबा निर्माण केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे सकाळी ७:३० वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थी कामगार नोकरदार यांची

एकाच वेळी बसथांब्यावर गर्दी झालेली असते. प्रत्येकाला

बस पकडण्याची घाई असताना याठिकाणी रिक्षाचालक प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत
बसथांब्यांवर रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे बसचालकांना

रस्त्यावरच बसेस उभ्या करून प्रवासी घ्यावे लागतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा

लागलेल्या असतात. त्यातच शालेय बसेस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा

लागतो. वाहतुकीचा या चौकात अक्षरश: श्वास कोंडतो; मात्र पोलिस चौकीतील कर्मचारी कधीही स्वत:हून रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात "फटाके" फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी...

बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात वाद पेटला या तारखेला...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर पुन्हा वाद पेटल्याचे दृश्य समोर आले आहे मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला वाद थांबला होता, मात्र नव्या...

बिलियन हॉटेलवर कारवाई; २४ तासांत पुन्हा हॉटेल सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध बिलियन हॉटेल'वर १ जून रोजी पहाटे २:१२ वाजता सासवड पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधून बेकायदेशीर...

रात्रीच्या वेळेस आकाशात गिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचे रहस्य अखेर उघडले ते हेलिकॉप्टर कोणाचे आहे ते...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  गेले दोन ते तीन दिवस झाले पुरंदर तालुक्यात रात्री जेवढे हेलिकॉप्टर घालत होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांकडून...

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

error: Content is protected !!