Homeताज्या बातम्यासासवडच्या वाघीरे विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार

सासवडच्या वाघीरे विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार

प्रतिनिधी द‌. महाराष्ट्र न्यूज

राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यात २५० माध्यमिक शाळामध्ये इको-क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षात पर्यावरणविषयक उपक्रम कशा प्रकारे

राबविले त्याबाबत शाळांची तपासणी करुन उत्कृष्ट काम केलेल्या शाळांना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने पंचताराकित हरित शाळा पुरस्कार

देण्यात येतात.
पुणे विभागस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड या शाळेची निवड करण्यात आली होती. दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त

विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, वानवडी पुणे येथे झालेल्या ध्वजवंदना नंतरच्या कार्यक्रमात विवेक खांडेकर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक

वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या शुभहस्ते वाघीरे विद्यालयास पुणे विभागस्तरीय पंचताराकित हरित शाळा उत्तेजनार्थ पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी

वाघीरे विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक शिक्षक शिवहार लहाने, विद्यार्थी कार्तिक हिप्परकर व विद्यार्थिनी अनुप्रिया पाडळकर उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृतता निर्माण

करणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. महाराष्ट्र सामाजिक वनीकरण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या या

उपक्रमात, विद्यार्थी निसर्ग अभ्यास शिबिरे, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि जलसंधारण यांसारख्या प्रत्यक्ष कृतींद्वारे पर्यावरण संरक्षणाचे धडे शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारीची

भावना निर्माण होते. वाघीरे विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबविले जातात. सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूजा जोग

उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेनेचे कामकाज

शाळेत केले जाते. या पुरस्काराबद्दल शाळा समितीचे

अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले यांनी कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने सासवडकर त्रस्त; कारवाईची मागणी….

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड शहरात मॉडिफाइड सायलेंसर लावून कर्णकर्कश आवाजात "फटाके" फोडणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी...

बेलसर टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात वाद पेटला या तारखेला...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावर पुन्हा वाद पेटल्याचे दृश्य समोर आले आहे मागील ठेकेदाराच्या काळात सुरू असलेला वाद थांबला होता, मात्र नव्या...

बिलियन हॉटेलवर कारवाई; २४ तासांत पुन्हा हॉटेल सुरू झाल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध बिलियन हॉटेल'वर १ जून रोजी पहाटे २:१२ वाजता सासवड पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधून बेकायदेशीर...

रात्रीच्या वेळेस आकाशात गिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचे रहस्य अखेर उघडले ते हेलिकॉप्टर कोणाचे आहे ते...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  गेले दोन ते तीन दिवस झाले पुरंदर तालुक्यात रात्री जेवढे हेलिकॉप्टर घालत होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांकडून...

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

error: Content is protected !!