प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :आरे बापरे सासवड शहरातील या परीसरात एका ईसामाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची पोलीसांकडून माहिती मिळत आहे याबाबत
फिर्यादी गजानन दत्तात्रय बोराडे वय 33 वर्षे धंदा मजुरी रा. हिवरकर मळा सासवड ता. पुरंदर जि. पुणे सासवड
यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून
मयत नामे राजु दत्तात्रय बोराडे वय 38 वर्षे रा. म्हाडा कॉलनी सासवड ता. पुरंदर जि. पुणे याला आनंद वाईन्स
च्या पाठीमागे बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगमध्ये कोणत्यातरी शस्त्राने चेहऱ्यावर मानेवर व पोटात वार
करून ठार मारले आहे
गजानन दत्तात्रय बोराडे यांचे
फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सासवड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 471/2025 भा.न्या.सं. कलम 103 (1)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभाग तसेच पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी भेट
दिली आहे.आरोपी निष्पन्न करण्यासाठी तीन पोलीस पथक नेमण्यात आलेली आहेत. गुन्ह्याचा तपास पोसई परमेश्वर गोडसे हे करत आहेत

मुख्य संपादक – अझीम अत्तार

























