Homeक्राईमCrime news : आरे बापरे सासवड शहरातील या परीसरात एका ईसामाचा धारदार...

Crime news : आरे बापरे सासवड शहरातील या परीसरात एका ईसामाचा धारदार शस्त्राने खून

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :आरे बापरे सासवड शहरातील या परीसरात  एका ईसामाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची पोलीसांकडून माहिती मिळत आहे याबाबत

फिर्यादी गजानन दत्तात्रय बोराडे वय 33 वर्षे धंदा मजुरी रा. हिवरकर मळा सासवड ता. पुरंदर जि. पुणे सासवड

यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून

मयत नामे राजु दत्तात्रय बोराडे वय 38 वर्षे रा. म्हाडा कॉलनी सासवड ता. पुरंदर जि. पुणे याला आनंद वाईन्स

च्या पाठीमागे बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगमध्ये कोणत्यातरी शस्त्राने चेहऱ्यावर मानेवर व पोटात वार

करून ठार मारले आहे
गजानन दत्तात्रय बोराडे यांचे
फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सासवड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 471/2025 भा.न्या.सं. कलम 103 (1)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभाग तसेच पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी भेट

दिली आहे.आरोपी निष्पन्न करण्यासाठी तीन पोलीस पथक नेमण्यात आलेली आहेत. गुन्ह्याचा तपास पोसई परमेश्वर गोडसे हे करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!