प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे २ उमेदवार तर
नगरसेवकाच्या पदाचे २४ उमेदवारांनी माघार घेतलेल्यांची नावे पुढील १)युवराज दत्तात्रय घाटे यांनी नगराध्यक्ष
पदासाठी अर्ज दाखल केला होता २) वामन शिवाजी जगताप नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता नगरसेवक पदासाठी माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे
खालील प्रमाणे १) रोहित भरत जगताप २) जगताप आकाश संजय ३) दीपक दत्तात्रय टकले ४) रवी नरसिंग कल्याणकर ५)हारुन हासन बागवान ६) साधना राहुल भोंडे
७) रेशमा सचिन भोंडे ८) सचिन दामु जगताप ९) महेश प्रकाश, गिरमे १०)संजय निवृत्ती कसबे ११)राजेंद्र चंद्रकांत, भोंडे १२)महेश मारुती, जगताप १३)जालिंदर श्रीरंग जगताप १४)निलम सचिन होले १५) आरिफ गुलाब आतार १६)सुभागडे निता उमेश कुमार १७) जगताप संतोष किसन १८)झेंडे जीवन दगडू १९)अतुल वसंत पवार
२०)गिरमे सोनाली राजेंद्र २१) जगताप प्रतिक्षा गणेश२२) टिळेकर अंजली लक्ष्मण २३)टिळेकर ज्योती संजय २४)पडलवार चैताली बालाजी या उमेदवारांनी आज आपले
अर्ज माघार घेतले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय
अधिकारी तथा तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली सासवड
नगरपालिकेत १ते ११ प्रभाग मधून भावी सदस्य निवडून
जाणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार नगरसेवक पदासाठी ४७ उमेदवार आखाड्यात आहेत

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















