Homeताज्या बातम्यासावधान : दिवे घाट आज ३ तास बंद राहणार पालखीमार्गाचे ब्लास्टिंगद्वारे...

सावधान : दिवे घाट आज ३ तास बंद राहणार पालखीमार्गाचे ब्लास्टिंगद्वारे रुंदीकरणाचे काम पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कोणत्या मार्गाना जावे ते पहा..

   प्रतिनिधी द .  महाराष्ट्र न्यूज :

दिवे घाट आज ३ तास बंद

पालखीमार्गाचे ब्लास्टिंगद्वारे रुंदीकरणाचे काम पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कोणत्या मार्गाना जावे ते पहा

आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्तारुंदीकरणाच्या कामासाठी गुरुवारी (५ फेब्रुवारी) दिवे घाट सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दिवे घाटात

नियंत्रित स्फोटाद्वारे (ब्लास्टिंग टेक्नॉलॉजी) रुंदीकरण करण्यात येणार आहे. घाटातील डोंगररांगा, कपारीत हे

काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवे घाट गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बंद ठेवण्यात येणार

आहे. दिवे घाटातून सासवड तसेच पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी कोंढव्यातील बोपदेव घाटमार्गे जावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग. प्राधिकरण आणि

वाहतूक पोलिसांनी केले आहे. सासवड, पुण्याहून दिवे घाटमार्गे जाणारी एसटी बस पीएमपी बससेवा बोपदेव

घाटमार्गे वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बोपदेव घाटाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात जमीनीच्या वादातून गोळीबार..

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : आरे बापरे पुरंदर तालुक्यातील या गावात जमीनीच्या वादातून गोळीबार झाला आहे सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही 49/2026 Bns 109, 352,351 सह...

एम पी डी ए कायद्याअंतर्गत जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील एकावर कारवाई

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तालुक्यामधील धोकादायक इसम एम पी डि ए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हे पुणे ग्रामीण जिल्हयात...

श्री क्षेत्र वीर येथे देवाला हळद लावण्याच्या कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात आज मध्यरात्री...

0
प्रतीनिधी  द. महाराष्ट्र न्यूज: श्री क्षेत्र वीर येथे देवाला हळद लावण्याच्या कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात आज मध्यरात्री लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार विवाह सोहळा श्री क्षेत्र वीर...

मोठी बातमी: जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज:  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या नवी तारीख पहा राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या...

सासवडच्या वाघीरे विद्यालयास पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार

0
प्रतिनिधी द‌. महाराष्ट्र न्यूज राष्ट्रीय हरित सेना योजने अंतर्गत, पुणे जिल्ह्यात २५० माध्यमिक शाळामध्ये इको-क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या वर्षात पर्यावरणविषयक उपक्रम कशा प्रकारे राबविले...

error: Content is protected !!