Homeक्राईमसात लाखांचा गांजा जप्त, एक महिलेसह दोन आरोपीना अटक रांजणगाव MIDC पोलीसांची...

सात लाखांचा गांजा जप्त, एक महिलेसह दोन आरोपीना अटक रांजणगाव MIDC पोलीसांची अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई..

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बाभुळसर खुर्द गावचे हद्‌तीतील सृष्टी सोसायटी मधील रो हाऊस मध्ये महिला नामे दिव्या गिरे व तिचा नवरा अतुल गिरे यांनी गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आला असल्याबाबतची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दि.26/09/2025 रोजी सकाळी 11.00

वा.चे सु मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना मिळालेल्या बातमीची माहिती देवून अंमली पदार्थ विरोधी काय‌द्यान्वये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. सदर बातमी मिळाल्या ठिकाणी दुपारी 12.30 वा.

चे सुमारास दोन पथकासह जावुन छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये महिला नामे 1) सौ. दिव्या अतुल गिरे वय 27 वर्षे, सध्या रा. सृष्टी सोसायटी, रो हाऊस कॉलनी, बाभुळसर खुर्द, ता.शिरुर, जि.पुणे. मुळ रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर (2) सुरज दिलीप शिंदे वय 28 वर्षे, मुळ रा. देवदैठन, ता.श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांचे घरझडतीमध्ये किंमत रुपये 7,00,000/रु. चा एकूण 28 कि.ग्रॅ. वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या अनाधिकृतपणे विक्रीसाठी जवळ बाळगले स्थितीत मिळून आले आहेत. सदरचा गांजा

महिला नामे दिव्या गिरे याचा पती नामे 3) अतुल वसंत गिरे सध्या रा. सृष्टी सोसायटी, रो हाऊस कॉलनी, बाभुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर याने विक्रीसाठी आणुन दिला असल्याबाबत निष्पन्न झाले आहे.

सदर छापा कारवाई प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ विरोधी काय‌द्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) सौ. दिव्या अतुल गिरे वय 27 वर्षे, (2) सुरज दिलीप शिंदे वय 28 वर्षे, यांना दि.26/09/2025 रोजी 17.47 वा. अटक करण्यात आलेली असुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. शिरुर यांनी सदर आरोपीतांना दि. 29/09/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे.

सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला 28 कि. गाँ. वजनाचा गांजा हा फरार आरोपी नामे अतुल वसंत गिरे यास गुन्हयामध्ये अटक केल्यानंतर त्याने सदरचा गांजा हा कोणाकडुन विक्रीसाठी आणला आहे व कोणाला विक्री करणार होता याबाबत पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी संदीप गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रा रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे प्रशांत ढोले उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अविनाश

थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.हवा. विजय सरजिने, पो.हवा. विलास आंबेकर पो.कॉ. गणेश वाघ, पो, कॉ. उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड म.पो.हवा. विद्या बनकर, पो. हवा माऊली शिंदे, पांडुरंग साबळे

पो.कॉ. रामेश्वर आव्हाड, पो. हवा हेमंत इनामे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात रांजणगाव MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड शहरात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक दोन फरार सासवड, ता. ३१ : सासवड–कोंढवा...

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

error: Content is protected !!