Homeक्राईमभिवरी येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा..

भिवरी येथे हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा..

प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज :

हुक्का पार्लरवर  पोलिसांचा छापा

बेकादेशीररित्या हुक्का पार्लर सुरू असलेल्या पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील मेहफील हॉटेलवर सासवड पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी हुक्का पिणाऱ्या चार जणांना ताब्यात घेत हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि ९) रोजी करण्यात आलीयं

तन्मय कृष्णा झेंडे (रा. दिवे, ता. पुरंदर), प्रथमेश महेश बोरकर (रा. आंबोडी, ता. पुरंदर), अभय अंकुश कांबळे व प्रवीण संग्राम दवलवाड (दोघे रा. काळेवाडी, ता. पुरंदर) अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत

हॉटेलमालक युवराज बाळासाहेब रोमण

(रा. पिंपळे, ता. पुरंदर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस कर्मचारी तुषार बाळू लोंढे यांनी सासवड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवरी येथील मेहफील हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची

माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने हॉटेलवर छापा टाकला. या वेळी दोन टेबलवर ४ जण हुक्का पित

असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत ४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे

पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!