Homeक्राईमसासवड येथे चोरट्यांचा धुमाकूळ एका रात्रीत पाच दुकाने फोडली उपविभागीय...

सासवड येथे चोरट्यांचा धुमाकूळ एका रात्रीत पाच दुकाने फोडली उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंग गौर पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी केली पाहणी…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज

सासवड शहरातील बाजारपेठेतील पाच दुकानांत चोरी करून ३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची

घटना सोमवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आली. एकाच रात्रीत पाच दुकाने फोडल्याने सासवड येथील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चोरट्यांनी सासवड शहरातील ओंकार निगडे यांचे शुज आर्टआरूण मगर यांची बेकरी, मंगेश काकडे यांची

मोबाईल शॉपी, किरण जगताप यांचे फॉशन दुकान महेश भिंताडे यांची मोबाईल शॉपी या दुकांनाना चोरी केल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

निगडे यांच्या शूज आर्ट दुकान चोरट्यांनी सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास फोडले. तेथून त्यांनी विविध

कंपन्यांचे सुमारे १ लाख २० हजाराचे शूज चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे चोरटे

सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चोरीवेळी दोघे बाहेर

थांबल्याची माहिती आहे. सर्वच चोरट्यांनी आपल्या तोंडाला रूमाल बांधून आत प्रवेश केल्याचे दिसून आले आहे.

त्यानंतर चोरट्यांनी आरुण मगर यांच्या बेकरीतून १ लाख ३२ हजारांची रोख रक्कम चौरली. येथून मंगेश काकडे

यांच्या मोबाईल शॉपीतून ३२ हजार ५०० रुपयांची चोरी केली. त्यानंतर किरण जगताप यांच्या फॉशन दुकानातून

१२ हजरांचा मोबाईल चोरी केला. महेश भिंताडे
यांच्या मोबाईल शॉपीतून ४० हजाराचे मोबाईल चोरून चोरट्यांनी पोबारा केला याबाबत पोलिस प्रशासनाला

माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंग गौर पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड शहरात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक दोन फरार सासवड, ता. ३१ : सासवड–कोंढवा...

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

error: Content is protected !!