Homeक्राईमक्राईम न्यूज : सासवड येथे कॉन्ट्रॅक्टदारावर हल्ला खाजगी दवाखान्यात उपचार सुरू...

क्राईम न्यूज : सासवड येथे कॉन्ट्रॅक्टदारावर हल्ला खाजगी दवाखान्यात उपचार सुरू…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड येथे कॉन्ट्रॅक्ट दारावर हल्ला झाला असून याबाबत

फिर्यादी – श्री.तेजराज जालींदर काकडे वय 30 वर्षे, व्यवसाय-गव्र्हमेंट कॉन्ट्रॅक्टर, रा. केशवनगर, सासवड ता.पुरंदर पुणे यांनी संशयित

आरोपी – 1)अनिल प्रमोद सोळंकी 2)रोशन प्रकाश वाघमारे
यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

तेजराज जालींदर काकडे वय 30 वर्षे, व्यवसाय-गव्र्हमेंट कॉन्ट्रॅक्टर, रा. केशवनगर, सासवड ता.पुरंदर, जि.पुणे
चिंतामणी हॉस्पीटल सासवड येथे अँडमीट असताना  पुर्ण शुद्धीवर असुन पोलिसांना जबाब दिला की मी वरील ठिकाणी कुंटुंबासह राहणेस असुन गव्र्हमेंट कॉन्ट्रॅक्टर

म्हणुन काम करून त्यावर कुटुंबाची उपजिवीका करतो. सोमवार दिनांक 27/10/2025 रोजी पासुन सासवड मधील खंडोबानगर झोपडपट्टी येथे अंतर्गत बोळींचे कॉक्रेंटीकरणाचे कामकाज चालु होते.
आज दिनांक 31/10/2025 रोजी खंडोबानगर झोपडपट्टी

येथील दुर्गादेवी मंदीराचे शेजारील बोळीत काम चालु होते

त्यावेळी सायंकाळी 04ः20 वा.ची वेळ होती. काम चालु असताना तेथे अनिल प्रमोद सोळंकी नावाचा मुलगा आला त्याने मला येथुन हाला येथे काम करू नका असे म्हणाला

त्यावेळी मी त्यास माझे काम करीत आहे असे बोललो असता त्याने मला दमदाटी करून शिवीगाळ करून माझेशी झटापट करून मला हडको खंडोबानगर रोडवर घेवुन

आला. त्यावेळी माझेसोबत माझे सहकारी संदीप पवार रा.वाल्हे, ता.पुरंदर, जि.पुणे हे होते. ते लेबर मुकादम आहेत. रस्त्यावर आलो असता आमची बाचाबाची चालु

असताना अनिल सोळंकी याने तेथील दगड उचलुन माझे डावे हातावर मारला. त्यावेळी तेथे त्याचा जोडीदार रोशन

प्रकाश वाघमारे हा तेथे आला व त्याने मला शिवीगाळ दमदाटी करून तेथेच पडलेला लाकडी रंदा उचलुन माझे उचवे कानाचे वर डोकीत मारला त्यावेळी डोकीतुन रक्त येवु लागल्याने मी खाली पडलो. त्यानंतर माझे डोळे उघडले. त्यावेळी मी चिंतामणी हॉस्पीटल सासवड येथे अँडमीट

होतो. अनिल सोळंकी व रोशन वाघमारे यांने माझेसोबत असलेल्या संदीप पवार यांचे कामगारांनाही शिवीगाळ दमदाटी केली होती असे मला समजले आहे. माझे

झालेल्या झटापटीत माझे हातातील घडयाळ पडुन गहाळ झाले आहे. म्हणुन माझी वरील मला मारहान करणारे

मुलांचे विरूद्ध तक्रार आहे पोलिसांनी घडलेल्या घटनेतील संशयित आरोपींवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून सदरचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली

पोहवा शिंदे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!