Homeक्राईमखुनाचा बदला खुनानेच! टपका रे ...टपका dj वर गाणं लावून आंदेकर टोळीने...

खुनाचा बदला खुनानेच! टपका रे …टपका dj वर गाणं लावून आंदेकर टोळीने घेतला बदला गणेशोत्सवात भाच्याला संपवल

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : एकीकडे लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू गणेश मंडळात संध्याकाळी

विसर्जनाच्या आदल्या दिवशीची आरती सुरू होती. तर दुसरीकडे नाना पेठ परिसरात गोळीबाराचा आवाज होतो. ही घटना घडली पुण्यात. राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने सख्या भाच्याचा खून केला. पण ही हत्या होण्या आधी आंदेकर टोळीने ४ दिवसांआधी असाच प्रयत्न केला होता
एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना पुण्यात घडली

आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर टोळीने गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना नाना पेठ

परिसरात घडली आहे. २०२४ मध्ये याच परिसरात वनराजची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरानंतर ठिकाणही तेच निवडलं आणि आंदेकर टोळीने आयुषवर ३ गोळ्या झाडून खून केला

४ दिवसांपूर्वी म्हणजे १ सप्टेंबर रोजी आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने एक प्लॅन रचला होता

पण या पोलिसांनी याची कुणकुण लागली. पोलिसांनीही सगळ्यांवर नजर ठेवली आणि आंदेकर टोळीचा डाव हाणून पाडला. त्याचं घडलं असं की कृष्णा आंदेकरने

रुमसाठी 5000 रुपये देऊन काळे याला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता काळेनं वनराज यांचा खून

करणाऱ्या आरोपींच्याघराचे रेकी केली अन् घरं पाहिली. त्याची माहिती काळेने कृष्णाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे दिली. त्या वेळी कृष्णाने अमनला पाठवतो असं काळेला कळवलं. मात्र, अमन आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेनं परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड शहरात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक दोन फरार सासवड, ता. ३१ : सासवड–कोंढवा...

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

error: Content is protected !!