Homeताज्या बातम्याकौतुकास्पद !! सासवडच्या अजिंक्य गीते यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश — जैन...

कौतुकास्पद !! सासवडच्या अजिंक्य गीते यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश — जैन संघाकडून करण्यात आला सन्मान..

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :

सासवड येथील तरुण अजिंक्य प्रशांत गिते यांनी प्रतिष्ठित सनदी लेखापाल (Chartered Accountant) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत सासवड शहरासह संपूर्ण पुरंदर तालुक्याचा मान उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सासवड जैन संघाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी मुन्ना शेठ सोळंकी म्हणाले, “अजिंक्य गीते यांनी केवळ वैयक्तिक यश संपादन केले नाही, तर जैन समाजाची आणि सासवड शहराची उंची राज्यभर वाढवली आहे.”
तर गिरीश कर्नावट यांनी सांगितले, “शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही आपल्या गावाशी, समाजाशी नाळ जोडलेली ठेवावी. सासवड शहरातील नागरिकांसाठी सतत कार्यरत राहणे हेच खरी कृतज्ञता ठरेल.”

या कार्यक्रमास कल्याण सुराणा बाबुशेठ सोळंकी, महेंद्र ओस्वाल धनपाल पाटील संजय उबाळे नमोकार गर्भे रवींद्र काळे संजय चोभे जयंतीलाल पोरवाल, पुरंदर तालुका सांप्रदायिक प्रश्न उपाध्यक्ष अमृत बोरकर जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हा

संघटक सतीश चव्हाण, ह.भ.प. दत्तू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मान सोहळ्यात बोलताना अजिंक्य गिते म्हणाले माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या अथक कष्टांमुळेच मला हे यश मिळवता आले. त्यांचा आधार प्रोत्साहन आणि विश्वास

नसता तर आज मी सनदी लेखापाल’ होऊ शकलो नसतो

अजिंक्य गीते यांनी आपले शिक्षण पुरंदर हायस्कूल, सासवड येथे पूर्ण केले असून त्यांच्या यशामुळे सासवड

शहरात आनंदाचे वातावरण आहे. समाजातील तरुणांसाठी त्यांनी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुन्नाशेठ सोळंकी यांनी केले, तर

आभार प्रदर्शन गिरीश कर्नावट यांनी मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सासवड जैन संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

दिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या बुलेटस्वारांवर ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : दिवे घाट, पालखी महामार्ग बायपास आणि सासवड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत गाड्यांचे सायलेन्सर फटाक्यांसारखे वाजवत आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक...

error: Content is protected !!