Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे ‘नवदुर्गा सन्मान’पत्रकार छायाताई नानगुडे यांना 

राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे ‘नवदुर्गा सन्मान’पत्रकार छायाताई नानगुडे यांना 

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :समाजातील विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यांच्या कार्यातून सशक्त महाराष्ट्र आणि सशक्त समाजाची निर्मिती होत असते. शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक यांसह अनेक क्षेत्रांतील होतकरूंना त्यांच्या प्रयत्नांमुळे आधार मिळाला असून शासनाच्या

बरोबरीने समाजकार्यात सहभाग नोंदवत देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

याच अमूल्य योगदानाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार सौ. छायाताई नानगुडे यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमृता संदीप घोणे (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा निरीक्षक), वंदना जगताप (महिला राष्ट्रवादी काँग्रेस, पुरंदर तालुका) यांच्यासह अनेक महिला व युवती उपस्थित

होत्या.राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे ‘नवदुर्गा सन्मान’पत्रकार छायाताई नानगुडे यांना

समाजातील विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यांच्या कार्यातून सशक्त महाराष्ट्र आणि सशक्त समाजाची निर्मिती होत असते. शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक यांसह अनेक क्षेत्रांतील होतकरूंना त्यांच्या प्रयत्नांमुळे आधार मिळाला

असून शासनाच्या बरोबरीने समाजकार्यात सहभाग नोंदवत देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

याच अमूल्य योगदानाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार  छाया नानगुडे यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमृता संदीप घोणे (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा निरीक्षक), वंदना जगताप (महिला राष्ट्रवादी काँग्रेस, पुरंदर तालुका) यांच्यासह अनेक महिला व युवती उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड शहरात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक दोन फरार सासवड, ता. ३१ : सासवड–कोंढवा...

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

error: Content is protected !!