Homeक्राईमअवैद्य दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांचा छापा....

अवैद्य दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांचा छापा….

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

अवैद्य दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांचा छापा
गावठी दारू विकणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकून दारू जप्त केली आहे ….

याबाबत फिर्यादी मारूती लालासो करडे पोलीस अंमलदार

नेमणुक जेजुरी पोलीस स्टेशन यांनी खबर दिली असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

दि. 23/08/2025 रोजी दुपारी 15:00 वा चे सुमारास मौजे नाझरे क. प गावचे हददीत किर्लोस्कर कंपनीच्या

समोर जेजुरी बारामती रोड पासुन काही अंतरावर एक पत्रा शेडच्य नामे गिता अजय राठोड वय 22 वर्षे रा. नाझरे क. प ता. पुरंदर जि. पुणेहि बेकायदा बिगर परवाना गावठी

हातभटट्वीची दारू आपल्या ओळखिच्या लोकांना विक्री करत होती म्हणुन अवैध दारू विक्री करणााऱ्या अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. सदरचा पुढील तपास

सहा फौज कारंडे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड शहरात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक दोन फरार सासवड, ता. ३१ : सासवड–कोंढवा...

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

error: Content is protected !!