Homeताज्या बातम्यासासवड येथे गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठक लेझर लाईट चा वापर केल्यास गुन्हे दाखल...

सासवड येथे गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठक लेझर लाईट चा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. आवाजाची मर्यादा पाळावी लागेल. गणेश उत्साहात पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्या.. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस व नगरपरिषद यांच्या वतीने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी

राजेंद्र सिंह गौर अध्यक्ष स्तनावरून बोलत होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक अर्चना

पाटील, नायब तहसीलदार संदीप पाटील, नगर परिषद चे

बांधकाम विभाग प्रमुख जावेद मुल्ला संजय चव्हाण

आदींसह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बैठकीत

सासवड पोलीस स्टेशन ऋषिकेश अधिकारी

म्हणाले बाल विवाह हक्क वृक्ष लागवड आणि संवर्धन सामाजिक संदेश देणारे देखावे उभारावेत.
तुम्हाला एक व्यक्तीची नेमणूक करण्यात येईल. त्याच्याशी संपर्क साधून चर्चा करावी.
सीसीटीव्ही कॅमेरा अनिवार्य आहे. तरच परवानगी मिळेल. लेझर लाईट चा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. आवाजाची मर्यादा पाळावी लागेल.
मिरवणुकीसाठी नंबर प्रमाणेच विसर्जन करण्यात येईल. त्रास देणार असलेल्या मंडळांना परवानगी मिळणार नाही.
फटाक्यांचा वापर कमी प्रमाणात करावा. सर्वांनाच जय प्रकाश चौकात थांबण्याचा आग्रह असतो. त्यामुळे तो आग्रह सोडून नियम नुसार वाटचाल करावी

डी वाय एस पी राजेंद्र सिंह गौर –

राज्य सरकारने राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चांगले उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना पुरस्कार बक्षिसे देण्यात येणार आहेत. २४ तास सुरक्षेची काळजी घ्यावी. गणेश उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करावे त्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे कोणतीही व्यसन न करता उत्सव साजरा करावा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण करू नका

सासवड शहर व ग्रामीण भागात मिळून एकूण  १३९ मंडळे आहेत. तेरा गावात एक गाव एक गणपती आहे रात्री बारा वाजता मिरवणूक थांबवली जाईल

संजय चव्हाण
नगर परिषद ने मुख्य रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून घ्यावेत. सासवड शहरातील सर्व खड्डे बुजवून घ्यावेत.
विद्युत वितरण विभागाने खांबावरील लोंबकलणाऱ्या तारा ओढून घ्याव्यात. मार्गावरील झाडाच्या फांद्या तातडीने काढून टाकण्यात याव्या

दोन दिवसांत सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी यांचा संयुक्तिक पाहणी दौरा होईल आणि ज्या अडचणी असतील त्या दुरुस्त करण्यात येतील.
अजय, श्रीदत्त आणि अमर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना अनुक्रमाने प्रथम तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत .

दारूची दुकाने बंद ठेवा.
अमर चौक ते जय प्रकाश चौक परिसरात नगर परिषद ने पुरेसी विद्युत व्यवस्था करावी
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी

सासवड शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळांनी नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे ती परवानगी एक किंवा दोन दिवस अगोदर घ्यावी नगरपरिषद सातत्याने देशात स्वच्छतेच्या वरच्या क्रमांकावर आहे त्यामुळे गणपती मंडळांनी देखावेत स्वच्छतेवर भर देणारे देखावे असावेत……

डॉ.
कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगर परिषद

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!