Homeक्राईमCrime news: जेजुरी गडावर सुरक्षा रक्षकाची दादागिरी भाविकाला केली बेदम मारहाण...

Crime news: जेजुरी गडावर सुरक्षा रक्षकाची दादागिरी भाविकाला केली बेदम मारहाण नाक जबड्याचे हाड तुटले

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज

जेजुरी गडावर सुरक्षा रक्षकाची दादागिरी भाविकाला केली बेदम मारहाण नाक जबड्याचे हाड तुटले

याबाबत फिर्यादी – आकाश कैलाश शेटे वय-26 वर्शे धंदा नोकरी रा. गल्लेबोरगाव ता खुलताबाद जि. संभाजीनगर यांनी संशयित
आरोपी मच्छिंद्र दोडके जेजुरी देवस्थानचा खाजगी सुरक्षा रक्षक रा जेजूरी ता पुंरदर जि पुणे याच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार

14/12/2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याचे सुमारस मौजे जेजुरी ता पुंरदर जि पुणे येथील खंडोबा मंदीर जेजुरी गडावरील पुर्व दरवाजाचे जवळ मच्छिंद्र दोडके जेजुरी

देवस्थानचा खाजगी सुरक्षा रक्षक याने भाविकाला जवळ येवुन येथुन गडावर खाली लवकर निघुन जा म्हणुन

आरंवाच्च भाषेत बोलुन मी त्यास गडावर जातो असे समजुन सांगत असताना त्याने त्याचे हातातील फायबर काठीने माझे उजवे डोळ्यावर, नाकावर, डावे हातावर

उजवे पायावर जोरजोरात मारहाण करून माझे नाकाचे व तोंडाचे जबड्याचे हाड फॅक्चर करून, उजवे डोळ्यास गंभीर मारहाण करून किरकोळ व गंभीर दुखापती केली

आहे व गडावरून तात्काळ निघुन जा नाहीतर जींवत मारतो अशी धमकी दिली आहे

जेजुरी पोलिसांनी संशयित आरोपीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून सदरचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी व त्यांच्या संविधानिक हक्काचा अधिकार मिळण्यासाठी पुरंदर तहसीलदारांना...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर तहसीलदारांना राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने निवेदन सासवड शहर, ता. 22 : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणित प्रोफेसर, टीचर्स अँड...

28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची धडक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज 28 लाखांचा चंदनसाठा जप्त पुरंदर तालुक्यातील या गावात एटीएस ची सर्वात मोठी  धडक कारवाई पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवार दिनांक...

दिवे घाट व सासवड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयते नाचवणाऱ्या बुलेटस्वारांवर ...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : दिवे घाट, पालखी महामार्ग बायपास आणि सासवड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयते नाचवत गाड्यांचे सायलेन्सर फटाक्यांसारखे वाजवत आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत...

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक...

error: Content is protected !!