Homeताज्या बातम्याअनेकांचे संसार होत आहेत उध्वस्त गावठी दारू घेतेय तरुणांचा जीव ...

अनेकांचे संसार होत आहेत उध्वस्त गावठी दारू घेतेय तरुणांचा जीव …

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज

सासवड शहरात पोलीस प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने युवक मोठ्या संख्येने अवैध हातभट्टी दारूच्या आहारी गेले

असून हजारो संसार या व्यसनामुळे उघड्यावर आले आहेत

मोह गुळ आणि तुरटी याला एकत्र करून आठ दिवस एका

ड्रमामध्ये त्याला सडवतात त्या नंतर सडवलेल्या मोहाला उकळून त्या पासून दारू बनवतात या मध्ये कोणी जिवघेणे केमिकल टाकून अवैध हातभट्टी दारू गाळतात त्यामुळे

पिणाऱ्यांना नशा झटकेपट चढते. या विषारी गावठी दारू मुळे अनेक जण दगावल्याची घटना घडली आहे. तरीही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात व्यसन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष

म्हणजे हातभट्टी दारू पेट्रोल पेक्षा जास्त वेगाने आग पकडते
ग्रामीण भागात घराघरात वादविवाद होण्याच्या घटना घडत आहे. दारूच्या व्यसनी गेलेली व्यक्ती हे दारूची तलब

भागविण्यासाठी घरातील महिलांना मोलमजुरी साठी पाठवतात आणि मोलमजुरी करून आणलेल्या पैशावर

पुरूष दारूचे व्यसन करतात. पैसे न दिल्यास घरातली

महिलांना मारहाण देखिल करतात. यातून हजारो संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!