प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :द. महाराष्ट्र न्यूज इफेक्ट वाघीरे महाविद्यालयासमोर अखेर प्रशासनाने स्पीडब्रेकर बसविला
सासवडून बापदेव मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या या रोड शेजारी
शाळा आहे येथून अनेक वाहने भरधाव वेगाने धावत होते शाळेतील मुलांना पालकांना जीव मुठीत घालून रस्ता
ओलांडवा लागत होता अनेक वेळा द.महाराष्ट्र न्यूज ने याबाबत वार्तांकन केले होते अखेर सार्वजनिक बांधकाम
विभागाने या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविल्याने छोटा मोठा अपघात होणार नाही

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















