Homeसामाजिकवाहतूक नियोजनाला मोलाचे सहकार्य पीएमटी अधिकारी आणि हॉटेल मोहिनीच्या पुढाकाराचे कौतुक

वाहतूक नियोजनाला मोलाचे सहकार्य पीएमटी अधिकारी आणि हॉटेल मोहिनीच्या पुढाकाराचे कौतुक

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सासवड शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केलेल्या नियोजनामुळे नागरिकांसह वारकऱ्यांची मोठी

गैरसोय टळली. विशेष म्हणजे, पीएमटी (पुणे महानगर परिवहन) अधिकाऱ्यांनी वाहतुकीचे नियोजन प्रभावीपणे राबवून प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या तत्परतेमुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत झाली.

याचबरोबर सासवड येथील हॉटेल मोहिनी प्रशासनानेही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आपल्या परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नव्याने तयार केली. वाहनचालकांना पार्किंगबाबत कोणताही संभ्रम राहू नये

यासाठी स्पष्ट दिशादर्शक फलकही लावण्यात आले. या उपक्रमामुळे रस्त्यावर होणारी अनधिकृत पार्किंग कमी होण्यास मदत झाली आणि वाहतुकीचे नियोजन अधिक शिस्तबद्ध झाले.

वारकऱ्यांची मोठी गर्दी, भाविकांची ये-जा आणि वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता प्रशासन पोलीस पीएमटी अधिकारी तसेच स्थानिक व्यावसायिक यांनी परस्पर

समन्वयातून केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले

नागरिकांनीही या उपक्रमांचे स्वागत करत संबंधित अधिकारी व हॉटेल मोहिनी व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक हितासाठी केलेले हे सहकार्य इतर व्यावसायिक व संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!