Homeक्राईमचांबळीजवळ भीषण अपघात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू सासवड-भिवरी मार्गावरील श्रीनाथवाडीजवळील घटना...

चांबळीजवळ भीषण अपघात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू सासवड-भिवरी मार्गावरील श्रीनाथवाडीजवळील घटना कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज   शुक्रवारी (दि. २६) रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरधाव व बेदरकारपणे कार चालविल्याने हा अपघात घडल्याचा आरोप असून

कारचालकाविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा शाम मोहरकर (वय ३५, रा. शुक्रवार पेठ, पुणे, मूळ रा. जेजुरी, ता. पुरंदर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी गणेश यशवंत चौलकर (वय ३८, रा. पेन कोळीवाडा, ता. पेन, जि. रायगड) याने त्याच्या ताब्यातील टोयोटा हायरायडर (एमएच ४० सीक्यू ४०४०) ही कार

पुणेहून सासवडकडे येत असताना अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या एमएच १२ एनएन ७०९१ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार विशाल शाम मोहरकर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

तसेच अपघातात टोयोटा हायरायडर कार, दुचाकी आणि एमएच १२ वायडी ५५०३ क्रमांकाच्या बलेनो कारचेही नुकसान झाले.
या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक

२९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत कारचालक गणेश चौलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढील तपास  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिंदे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!