Homeक्राईमसासवड पोलिसांची कारवाई : ६० हजार रुपये घेऊन  पळाला होता

सासवड पोलिसांची कारवाई : ६० हजार रुपये घेऊन  पळाला होता

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड पोलिसांची कारवाई : ६० हजार रुपये घेऊन  पळाला होता  सासवड सोनोरी

रस्त्यावरील एका वीटभट्टी मालकाने रोख रक्कम ६० हजार रुपये एका व्यक्तीस देण्यासाठी कामगाराला सांगितले. पैसे

घरात ठेवून काही कामानिमित्त मालक बाहेर गेले. मात्र पुन्हा आल्यानंतर ठेवलेले पैसे संबंधित व्यक्तीस न देता परस्पर घेवून पोबारा केला. दरम्यान कामगार पैसे घेवून पळून गेल्याच्या ठिकाणाची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी नांदेड जिल्ह्यात त्याच्या शेतात जाऊन

अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.

मधुकर केरबा नामावाड (रा. मरखेल, जि. नांदेड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विवेक संजय कुंभार (रा. सासवड) येथील फिर्याद दिली होती. फिर्यादी विवेक कुंभार यांची सासवड सोनोरी रस्त्यावर वीटभट्टी असून तिथे मधुकर केरबा नामावाड हा कामाला होता. दि.

३ मे रोजी फिर्यादी विवेक कुंभार यांनी मधुकर नामावाड यास सुदर्शन जाधव

यांना मातीचे ६० हजार रुपये द्यायचे होते. परंतु त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांना बाहेर जायचे होते. त्यामुळे विटभट्टीचे ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले. सुदर्शन जाधव यांना देण्यास सांगून ते बाहेर निघून गेले.

दरम्यान सायंकाळी कामगार मधुकर नामावाड हा ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६० हजार रूपये तो रोकड घेऊन कुटुंबासह पळून गेला होता. सासवड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!