Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे ‘नवदुर्गा सन्मान’पत्रकार छायाताई नानगुडे यांना 

राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे ‘नवदुर्गा सन्मान’पत्रकार छायाताई नानगुडे यांना 

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज :समाजातील विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यांच्या कार्यातून सशक्त महाराष्ट्र आणि सशक्त समाजाची निर्मिती होत असते. शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक यांसह अनेक क्षेत्रांतील होतकरूंना त्यांच्या प्रयत्नांमुळे आधार मिळाला असून शासनाच्या

बरोबरीने समाजकार्यात सहभाग नोंदवत देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

याच अमूल्य योगदानाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार सौ. छायाताई नानगुडे यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमृता संदीप घोणे (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा निरीक्षक), वंदना जगताप (महिला राष्ट्रवादी काँग्रेस, पुरंदर तालुका) यांच्यासह अनेक महिला व युवती उपस्थित

होत्या.राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे ‘नवदुर्गा सन्मान’पत्रकार छायाताई नानगुडे यांना

समाजातील विविध क्षेत्रांत झोकून देऊन कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा समाजावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यांच्या कार्यातून सशक्त महाराष्ट्र आणि सशक्त समाजाची निर्मिती होत असते. शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक यांसह अनेक क्षेत्रांतील होतकरूंना त्यांच्या प्रयत्नांमुळे आधार मिळाला

असून शासनाच्या बरोबरीने समाजकार्यात सहभाग नोंदवत देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

याच अमूल्य योगदानाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार  छाया नानगुडे यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमृता संदीप घोणे (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा निरीक्षक), वंदना जगताप (महिला राष्ट्रवादी काँग्रेस, पुरंदर तालुका) यांच्यासह अनेक महिला व युवती उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना सासवडमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन शिवतीर्थ चौकात मान्यवर पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती

0
प्रतिनिधी द‌. महाराष्ट्र न्यूज  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सासवड शहरातील शिवतीर्थ चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी...

सासवडच्या जयप्रकाश चौकातील भला मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण शेकडो वाहनांची वर्दळ तातडीने दुरुस्तीची नागरिकांची...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड, ता. १ : सासवड शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या जयप्रकाश चौकात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा...

सासवडच्या विकासाला गती गोदाजी राजे पुतळा ते जगताप हॉस्पिटल सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा गाठत शहरासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला...

सासवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला अटक...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: सासवड शहरात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांची धडक कारवाई ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक दोन फरार सासवड, ता. ३१ : सासवड–कोंढवा...

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

error: Content is protected !!