Homeताज्या बातम्यासासवड येथील म.ऐ.सो वाघीरे हायस्कूल शाळे भोवती वाहतूक कोंडीचा फास विद्यार्थी वावर...

सासवड येथील म.ऐ.सो वाघीरे हायस्कूल शाळे भोवती वाहतूक कोंडीचा फास विद्यार्थी वावर व्‍हावा विना अडथळा….

प्रतिनिधी  द.महाराष्ट्र न्यूज:  शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ म्हणजे रस्त्यावर वाहतूक कोंडी ही ठरलेली. मात्र ही कोंडी अनेकांच्या अंगवळणी पडल्याने या बेशिस्त

वाहन चालकांवर प्रशासन कारवाई करण्यावर तयार होत नाही परिसरांत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असल्याने यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोंडीतून वाट काढताना सायकलवरून अथवा चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे

वाहतूक कोंडीमुळे प्रवासास वेळ लागून वादावादीचे प्रकार वाढत आहे. त्याचबरोबर इंधन मोठ्या प्रमाणावर जळून ध्वनी वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. या कोडींचा

परिसरातील नागरिक व्यावसायिकांना त्रास होत असल्याने यावर उपाययोजना राबविण्यासाठी स्‍थानिक प्रशासन पोलिस यंत्रणा, शाळा व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी पुढाकार घेणे आवश्‍‍यक आहे

या शाळांमध्‍ये परिसरातील हजारो विद्यार्थी येत असतात. त्‍यांना सोडण्‍यासाठी आणि नेण्‍यासाठी येणारे पालक त्‍यांची वाहने रिक्षा, स्‍कूलबसची यामुळे शालेय

कामकाजाच्‍या दिवशी सर्वच शाळा परिसरात वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा त्रास समाजातील सर्वच घटकांना दररोज सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्‍यासाठी प्रभावी वाहतूक आराखडा तयार करणे आवश्‍‍यक आहे

वाघीरे महाविद्यालयांमध्‍ये शहरासह पुरंदर तालुक्यातील हजारो विद्यार्थी येत असतात. मुलांना शाळेत

वेळेत सोडण्‍यासाठी आणि तिथून पुन्‍हा घरी नेण्‍यासाठी पालकांची तसेच त्‍यासाठी कार्यरत असणाऱ्या इतर खासगी

यंत्रणांची मोठी तारांबळ यामुळे उडत असते. या तारांबळीतूनच वाहने अस्‍ताव्‍यस्‍त लावण्‍याचे प्रकार होऊन त्‍याची परिणीती वाहतूक कोंडीत होते सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम ह्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करणार का? याकडे पालकांचे लक्ष लागून आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!