Homeक्राईमCrime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर ...

Crime news: जेजुरीत दुकानाची तोडफोड करून दहशत माजविणारे पाच आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज:अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी शहरात दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या मारहाण व दुकान तोडफोड प्रकरणातील पाच आरोपींना अखेर जेजुरी पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील जयेंद्र कांबळे (वय ३३, रा. , दिघी पुणे), प्रणय राजू पाटोळे (वय २६), यश राजू पाटोळे (वय १९, रा. काळेवाडी पुणे),

सुधीर बाळू पाटोळे (वय ३४) आणि सूरज बाळू पाटोळे

(वय २५, रा. मरकळ पुणे) यांचा समावेश आहे.

पोलीसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी येथील

गडाच्या पायथ्याशी असलेल्या नंदी चौकात महादेव वाघमारे यांचे भंडार-खोबरे व पेढे विक्रीचे दुकान आहे. ३१

जानेवारी २०२६ रोजी काही भाविक दुकानासमोर आले आणि त्यांनी तेथे आपल्या पायातील चपला ठेवण्याचा आग्रह धरला. यावेळी दुकानदार महादेव वाघमारे यांनी दुकानासमोर चपला ठेवू नका, ज्या ठिकाणी तुम्ही भंडार

खोबरे घेतले आहे तेथे चपला ठेवा असे सांगितले

या कारणावरून दुकानदार आणि भाविक यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी जमाव जमवून दुकानदार वाघमारे यांना दांडक्याने व हातापायाने मारहाण केली

तसेच दुकानातील भंडार-खोबरे व पेढे फेकून देत दुकानाची तोडफोड करून तेथून पळ काढला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच टीव्ही चॅनलवर व्हायरल झाल्याने परिसरात मोठी चर्चा आणि घबराट निर्माण झाली होती. त्यानंतर १ फेब्रुवारी

रोजी फिर्यादी महादेव वाघमारे यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी व्हायरल व्हिडिओचा तपास करून संशयित

आरोपींचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केले. तसेच

गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार नंदकुमार पिंगळे करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!