Homeक्राईमCrime news: वीजचोरी कारवाईला विरोध महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलिसांत...

Crime news: वीजचोरी कारवाईला विरोध महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलिसांत गुन्हा

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज महावितरणच्या वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी

दिल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 174/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 132, 189(2), 190, 191(2), 115(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे

याप्रकरणी विक्रम किसनराव तुपे (वय 41), प्रधानतंत्रज्ञ, महावितरण, रा. खंडोबानगर, बारामती यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संदीप अंकुश कोलते, सचिन कांतीलाल कोलते

गणेश कोलते, वैभव कोलते आणि अरुण अंकुश कोलते (सर्व रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

फिर्यादीनुसार, 2 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता पिसर्वे गावातील साईलिला हॉटेल येथे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजचोरीविरोधी

कारवाई करत होते. यावेळी त्यांनी संबंधितांना ओळखपत्र दाखवून शासकीय कारवाई सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी मद्यधुंद अवस्थेत तेथे गर्दी जमवून शासकीय कामात अडथळा आणला

यावेळी कनिष्ठ अभियंता साबळे यांचा मोबाईल हिसकावून फेकून देण्यात आला. तसेच फिर्यादी विक्रम तुपे आणि वरिष्ठ अधिकारी जीवन दिलीप ठोंबरे यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यानंतर पोलीस ठाण्याकडे जात असताना वैभव कोलते याने पुन्हा येथे आलात तर हातपाय

तोडू, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार करीत आहेत.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील म्हणाले, शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे किंवा धमकावणे कोणत्याही

परिस्थितीत सहन केले जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!