Homeक्राईमबोपगाव येथे हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून तरुणास मारहाण तिघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात...

बोपगाव येथे हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून तरुणास मारहाण तिघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज  सासवड : बोपगाव (ता. पुरंदर) येथे हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला मारहाण करून दगडाने जखमी केल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण शिवाजी बालगुडे (वय 32, रा. मुर्टी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोट्या उर्फ अक्षय संभाजी खेनट (रा. पिंपळे, ता. पुरंदर), गणेश नवनाथ कामथे आणि प्रसाद मारुती कामथे (दोघेही रा. चांबळी ता पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ही घटना 6 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास बोपगाव गावच्या चौकातील कानिफनाथ

कमानीजवळ, सासवड-बोपगाव मार्गावर घडली. फिर्यादी हे मोटारसायकलवरून जात असताना हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांची मोटारसायकल आडवी

घालून अडवली. त्यानंतर तिघांनी मिळून हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तक्रारीनुसार संशयित आरोपी गोट्या उर्फ अक्षय खेनट याने हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली

तसेच गणेश कामथे आणि प्रसाद कामथे यांनीही मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली

या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 260/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(1), 126, 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार होळकर करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!