Homeराजकीयसासवड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप

सासवड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपच्या उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप या

1091 मते घेऊन तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत
आनंदी काकी जगताप यांनी यापूर्वी दोन वेळा सासवडचे नगराध्यक्ष पद भूषविले असून, यावेळेस पुन्हा निवडून आल्याने तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे

भाजपच्या उमेदवार आनंदी काकी जगताप यांना ११३६२ मते मिळाली तर त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन भोंगळे यांना १०२७१ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत जगताप यांना केवळ 682 मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार निकिता राजेंद्र धोत्रे यांना शतक ही पूर्ण करता आले नाही. निकिता धोत्रे यांना केवळ 98 मते मिळाली

मागील पराभवाचा वचपा भरून काढण्यासाठी शिवतारे यांनी यावेळी मोठी ताकद लावली होती. निवडणुकीची संपूर्ण रणनीती आखली होती. यावेळी झालेल्या

निवडणुकीत त्यांचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले

आहेत. या माध्यमातून त्यांची नगरपरिषदेत नगरसेवकांची संख्या निश्चितच वाढली आहे. मागील निवडणुकीत केवळ

दोन नगरसेवकांची संख्या यावेळी मात्र नऊ पर्यंत पोहोचली असल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!