Homeताज्या बातम्यासासवड शहरातील अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष – नागरिकांमध्ये संतापाची लाट ?

सासवड शहरातील अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष – नागरिकांमध्ये संतापाची लाट ?

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड शहरातील अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष ? नागरिकांमध्ये संतापाची लाट सासवड शहरातील खंडोबा नगर झोपडपट्टी व आजूबाजूच्या परिसरात मटका, चक्री हातभट्टी यांसारख्या अवैध धंद्यांचे खुलेआम चालू असल्याचे चित्र समोर आले आहे.

स्थानिकांनी वेळोवेळी पोलिसांना यासंबंधी माहिती दिली असूनदेखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, कायद्याची भीती न उरल्याने अशा अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी मागणी केली आहे की, पोलीस व प्रशासनाने तत्काळ कारवाई करून या भागातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे. अन्यथा स्थानिक जनता आंदोलनाच्या पवित्र्यात जाईल, असा इशारा दिला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!