Homeताज्या बातम्यासासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुले आम चालणारे अवैध धंदे नुतन...

सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुले आम चालणारे अवैध धंदे नुतन पोलीस निरीक्षक कुमार कदम रोखणार का ?

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड पोलिस ठाण्याच्या जवळपासून ते हद्दीतील अनेक भागांत अवैध धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचे चित्र आहे. शाळकरी मुली व महिलांना याचा मोठा त्रास होत

असून, पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत पोलिस नियंत्रण कक्षाला अनेकवेळा सजग नागरिकांनी अवैध धंदे सुरू असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांना हे अवैध धंदे प्रत्यक्ष

ठिकाणी सुरू असल्याचे सापडले नाहीत. अवैध धंद्यांमध्ये मटका  जुगार  गांजा हुक्का पार्लर गुटखा  हातभट्टी व विदेशी

दारूविक्रीचे प्रकार सर्वाधिक असल्याचे दिसून येते. पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक लॉजवर तर देहविक्रीही सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
काही धंदे अक्षरशः मानवी वस्तीत असून, यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे. पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर

असलेल्या विनापरवाना हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री केली जाते परंतु पोलिस यावर कोणतीच कारवाई करत नाहीत

परिणामी सासवड शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत

तरुण व्यसनाधीन बनल्याने काहींचे संसार उद्ध्वस्त

होण्याच्या मार्गावर आहेत यावर नूतन पोलीस निरीक्षक कुमार कदम काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सैनिक कॅन्टीन फोडणारा सराईत चोरट्याला एलसीबीने ठोकल्या बेड्या..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज:  सासवड येथील सैनिक कॅन्टीनमध्ये छतावाटे प्रवेश करून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोराला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण...

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

error: Content is protected !!