प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबीरात 137 रक्तदात्यांनी रक्तदान केले या
शिबिराचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने
करण्यात आले होते रक्तदान शिबिरास अत्यंत उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला सदर शिबिरासाठी अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्य मिळाले यावेळी
मा.नगरसेवक नंदू बापू जगताप अभिजीत जगताप
स्वप्निल गायकवाड योगेश कोलते अभिजीत धुमाळ गणेश बोरकर राहूल कामठे अमोल कड आदि उपस्थित होते

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















